शहरात आयोजित ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’चे शनिवारी उद्घाटन होत आहे. सुरेश भट सभागृहात सकाळी १०.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जलसंपदा व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत, लोकम ...
साडेतीन कोटींची लॉटरी लागल्याची बतावणी करून येथील एका औषध व्यावसायिकाला दोन आरोपींनी ८ लाख, ९१ हजारांचा गंडा घातला. कोतवाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असल्याचा सत्ताधाऱ्यांकडून शुक्रवारी पुनरुच्चार करण्यात आला. न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका भक्कमपणे मांडता यावी, यासाठी सखोल अभ्यास सुरू आहे. राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्यातील प्रत्येक पंचायत सम ...
काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १५ वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या न्यायालयाने एका आरोपीला साडेतीन वर्षांचा सश्रम कारावास आणि ७५० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम १९९९ च्या तरतुदी व राज्य पुनर्वसन प्राधिकरण यांनी मंजूर केलेल्या योजनेनुसार मिहान प्रकल्पासंदर्भातील पुनर्वसनाचे सर्व प्रश्न डिसेंबर २०१८ पर्यंत सोडविण्यात येतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे ...
भाजप- शिवसेना युती सरकारच्या मंत्र्यांनी केलेल्या घोटाळ्याची खुली अॅन्टीकरप्शन चौकशी केल्यास तीन वर्षात डल्ला कुणी मारला हे कळेल, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. ...
मानवी तस्करीच्या माध्यमातून बांग्लादेशमधून फसवून अल्पवयीन मुलींना भारतात आणले जात आहे. नाशिकच्या सिन्नर जवळील मुसळगाव सेक्स रॅकेट मध्ये ढकलल्या गेलेल्या एका मुलीने धाडस करुन पत्रकारांपुढे आपबिती सांगितल्यानंतर हा प्रकार पुढे आला. ...