महाराष्ट्रा च्या महसूल विभागाच्या वेतनश्रेणीच्या धर्तीवर किंवा आंध्र प्रदेश व तेलंगणा पोलिसांच्या वेतनश्रेणीनुसार महाराष्ट्र पोलिसांनाही वेतन देण्यात यावे, या मागणीला घेऊन पोलिसांच्या कुटुंबांनी मंगळवारी रस्त्यावर उतरुन पोलिसांच्या हक्काच्या मागण्या ...
भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न फसल्यानंतर नागपूरकडे पळून येत असलेल्या दरोडेखोरांनी नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांवर चक्क रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. ही घटना नागपूर जिल्ह्यातील मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माथनी येथे सोमवार ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी नागपूर-वर्धा जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे अध्यक्ष विजयकांत पानबुडे यांना अवमानना नोटीस बजावली. ...
सध्या नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यादरम्यानच नागपूरात एका तडीपार आणि फरार गुंडांची हत्या झाल्याची घटना मंगळवारी सकाळी चारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नामुष्की ओढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
‘अ’ श्रेणीत असलेल्या १२३ शाळा व कर्मशाळांना १०० टक्के अनुदानाचे आदेश निर्गमित करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी दिव्यांग (अपंग) शाळा व कर्मचारी कृती समितीच्या वतीने विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला. ...