आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी येथे अधिकाऱ्यांना दिले. ...
वीज बिलापोटी ग्राहकांकडील असलेली थकबाकी पूर्णत: वसूल करण्यासाठी ‘शून्य थकबाकी’ मोहीम आक्रमकतेने राबविण्याचे स्पष्ट निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले. ...
केंद्रात घटनात्मक आरक्षणानुसार ओबीसी समाजाला २७ टक्के, एससी समाजाला १६ टक्के तर एसटी समाजाला ७.६ टक्के आरक्षण आहे. परंतु आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेसाठी (एम्स) काढलेल्या ५२ पदांच्या जाहिरातीत या आरक्ष ...
‘अच्छे दिन’चे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारच्या कार्यकाळात पेट्रोलचे भाव कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. अनेक दिवसांपासून पेट्रोलचे भाव वाढतच आहेत. त्यामुळे वाहनचालक हवालदिल झाले असून कर स्वरुपातील छुपा आर्थिक बोझा त्यांच्यावर पडत आहे. अखेर ‘अच्छे दिन’ केव ...
अवैध सावकार आणि त्याच्या साथीदाराने ६५ हजारांच्या वसुलीसाठी कर्जदारामागे सारखा तगादा लावला. त्याला वारंवार अपमानित करून धमकी देऊ लागला. त्याच्या धमक्यामुळे प्रचंड दडपण आल्यामुळे जुगराम बळीराम लांजेवार (वय ४८) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. ...
राज्यामध्ये कायद्यांची पायमल्ली करून कत्तलखाने सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणच्या पुणे खंडपीठाने कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्यालाही केराची टोपली दाखवल्या गेली आहे. ...
प्रतिमा उजाळण्यासाठी प्रभागातील फलकावरील माजी नगरसेवकांची नावे पुसून आपल्या नावाच्या पाट्या लावण्याचा खटाटोप सुरू केला आहे. अपयश लपविण्यासाठी हा उपद्व्याप सुरू असल्याने यातून प्रभागातील शांतता भंग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ...
अवैध वसुलीच्या विरोधात सुपारी व्यापाऱ्यांनी बुधवारी कळमन्यातील कारखाने बंद ठेवले आणि मस्कासाथ येथे निदर्शने केली. सुपारी व्यापाऱ्यांनी या परिसरातील दुकाने बळजबरीने बंद केल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. ...