वीज देयकाची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने आक्रमक मोहीम सुरू केली असून नागपूर परिमंडलातील सुमारे ४० हजार शासकीय कार्यालयाच्या वीज जोडण्याकडे १७ कोटी रुपयांची थकबाकी वसूल व्हावी यासाठी थकीत रकमेचा भरणा करा अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, अशा ...
बसथांब्यावर मित्रासोबत उभ्या असलेल्या एका तरुणीला चाकूचा धाक दाखवून आॅटोचालकाने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. त्याला विरोध केला म्हणून तरुणीच्या मित्राला चाकू दाखवून बेदम मारहाण केली. ...
केंद्र शासनाच्या शामाप्रसाद मुखर्जी रुरबन अभियानांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील विकासाचा असमतोल दूर करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय रुरबन मिशनमध्ये कामठी तालुक्यातील वडोदासह ३० गावांचा गावसमूह विकासासाठी निवड झाली आहे. ...
नांदेड येथे ११ फेब्रुवारीला होणाऱ्या १७ व्या आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर नागपूरचे आंबेडकरी विचारवंत डॉ. धनराज डहाट यांची निवड झाली आहे. सत्यशोधक विचारमंच तसेच फुले-आंबेडकर विचारधारा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे हे संमे ...
अंध मुलींसाठी निवासी वसतिगृह स्थापन करून त्यांना स्वावलंबी करणाऱ्या अंधांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ४५०० हून अधिक पुस्तकांचे ग्रंथालय उभारणाऱ्या, अंध असूनही समाजातील लोकांसाठी डोळसपणे काम करणाऱ्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त राधाताई बोरडे यां ...
कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना एका जातीपुरते मर्यादित करून ठेवले. निवडणूक जवळ आली की राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना, भाजपा रिपाइंच्या गटातटांची साथ घेऊन आपली राजकीय पोळी कशी शेकून घेतात, याचे वास्तव संगीत राष्ट्रीय प्रबोधनकार अनिरुद्ध ...
शहरात ३०० पेक्षा अधिक इमारतींच्या छतावर अवैध हॉटेल, बार आणि हुक्का पार्लर सुरू आहेत. अपघातांना निमंत्रण देणाऱ्या या हॉटेल, बार आणि हुक्का पार्लरबाबत पोलीस, मनपा आणि अबकारी विभाग मौन साधून आहे. ...
नागपूर बुद्धिस्ट सेंटरतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी, बानाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने दीक्षाभूमीवर येत्या १७ फेब्रुवारीपासून बुद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ...