नागपूरला रविवारी २६ मे रोजी शून्य सावली स्थिती राहणार आहे. यानुसार आपल्याला आपली सावली दिसणार नसल्याचे ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले आहे. ...
नवीन कामठी येथे पत्नीच्या विरहात जावयाने सासूच्या घरासमोरील झाडावर गळफास लावून आत्महत्या केली. श्याम पलटूराम विश्वकर्मा (२१) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी मध्यरात्री १२.४५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ...
लोकमत कॅम्पस क्लब व जेसीआय वुमन्स वर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने इंटरसिटी स्पीड स्केटींग स्पर्धेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते.गांधीनगर येथील कॉर्पोरेशन कॉलनीतील एनआयटीच्या स्केटींग ट्रॅकवर ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेत स्केटर्सच्या वेगाचा थरार ...
खांडेकर ऑकेस्ट्रा व नूपुर संगीत संचातर्फे शनिवारी सायंटिफिक सभागृहात ‘तुम जो मिल गये हो...’ हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमातील प्रेमगीतांनी श्रोत्यांना अक्षरश: रिझविले. रचना खांडेकर-पाठक यांनी हे शीर्षक गीत सादर करून श्रोत्यांची उ ...
मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळामुळे जनावरांना जगविण्यासाठी सरकारने चारा छावण्या उघडल्या. विदर्भातसुद्धा अशीच अवस्था यावर्षी बघायला मिळत आहे. नागपूर जिल्ह्यात तीन तालुके दुष्काळाच्या यादीत आहेत. तालुक्यात जनावरांना चारा उपलब्ध झालेला नाही. पशुपालक चाऱ्य ...
महानिर्मितीने औष्णिक, जल, पवन व सौर ऊर्जेच्या प्रकल्पातून सोमवारी दुपारी १.२८ मिनिटांनी सर्वाधिक १० हजार मेगावॅट वीज उत्पादन केले. ही आजवरचे सर्वोच्च उत्पादन आहे. दरम्यान १.४० मिनिटांनी महानिर्मितीने आपलाच उच्चांक मोडित १० हजार ९८ मेगावॅट वीजनिर्मिती ...
समग्र शिक्षा अभियानांतर्गत यावर्षी नागपूर जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक मिळणार आहे. जि.प.च्या शिक्षण विभागाने यासाठी पाठ्यपुस्तकाची ऑनलाईन नोंद बालभारतीकडे केली आहे. बालभारतीकडून मागणीनुसार पुस्तकाचा पुरवठा सुरू झाला असून ...
स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत विविध विकास कामे सुरू आहेत. २०१९ ते २०३५ या काळात जगातील सर्वाधिक विकसित होणाऱ्या शहरामध्ये नागपूर पाचव्या क्रमांकावर असेल, असा निष्कर्ष ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स समूहाच्या वैश्विक आर्थिक संशोधनात व्यक्त करण् ...