दरवर्षीप्रमाणे यंदाही देशातील सहा ते सात मोठ्या सिमेंट कंपन्यांनी उन्हाळ्यात एकत्रितपणे साखळी (कार्टेल) करून सिमेंटची दरवाढ केली असून त्यांचा फटका बांधकामाला बसला आहे. दरवाढीमुळे बांधकामाचे दर १५ ते २० चौरस फुटांनी वाढले आहेत. फेब्रुवारीच्या २२५ रुपय ...
शहरातील रस्ते मजबूत व टिकाऊ व्हावेत, यासाठी महापालिके ने कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंटीकरणाची योजना तयार केली. सिमेंट रस्त्यांची ५० वर्षांपर्यंत देखभाल व दुरुस्तीची गरज भासणार नाही, असा दावा करण्यात आला. परंतु काही वर्षातच सिमेंट रस्त्यांना भेगा पड ...
डॉ. आंबेडकरांचे विश्वासू सहकारी धम्मसेनानी वामनराव गोडबोले यांना काटोल रोडवरील चिचोली गावी एका महिलेने आपले शेत दान दिले. या जागेवरच त्यांनी शांतिवन प्रकल्प उभारला. ...
तथागत बुद्ध यांच्या जयंतीच्या पर्वावर ठाणे येथील भदंत आनंद कौशल्यायन साहित्य नगरीत येत्या १९ व २० मे रोजी राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ विचारवंत व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागप ...
नोटबंदी झाली आणि एका रात्रीत चलनात असलेले नोट इतिहासजमा झाले. ही घटना आताच घडल्याने आपल्याला माहीत आहे. पण केवळ पैसा किंवा नाणीच नाही तर अशा असंख्य वस्तू आहेत ज्या आपण, आपले पूर्वज किंवा शेकडो वर्षापूर्वीच्या लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग होत्या आणि ...
नागपूर जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळाच्या यादीत आले असून, यात आठ महसूल मंडळाचाही समावेश आहे. ३२ गावांमध्ये सध्या टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. टंचाईच्या कामासाठी २५ कोटीची तरतूद केली जात आहे. गावागावात टंचाईवरून ओरड सुरू आहे. अशात सत्ताधारी गंभीर नसल ...
शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या बदल्यात २० टक्के रक्कम लाच मागणारी महिला क्रीडा अधिकारी त्रिवेणी नत्थूजी बांते (वय ३९) हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) आज जेरबंद केले. क्रीडा अधिकारी कार्यालयातच महिला अधिकाऱ्याची विकेट गेल्याने गुरुवारी स ...
खरीप हंगामात बी-बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून जिल्हा व तालुकानिहाय १३ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळेल व अनाधिकृतरीत्या विक्री होणाऱ्या बियाणे व खतांच्या विक्र ...