लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरात आठवड्याभरात पारा जाणार ४७ वर ? - Marathi News | Nagpur in 47 weeks, mercury hover above 47 ? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आठवड्याभरात पारा जाणार ४७ वर ?

२३ मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार असल्याने एकीकडे राजकीय वातावरण तापायला लागले आहे. तर दुसरीकडे सूर्याचा प्रकोप वाढत असून पुढील आठवडा नागपूरकरांची परीक्षा पाहणारा ठरू शकतो. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे ‘हीट वेव्ह’ची तीव्रत ...

नागपूर - गोवा ट्रेन पुन्हा धावणार - Marathi News | Nagpur - Goa train will run again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर - गोवा ट्रेन पुन्हा धावणार

दोन वर्षापूर्वी चालविण्यात आलेल्या हॉलिडे स्पेशल नागपूर - मडगाव (गोवा) ट्रेन पुन्हा सुरू होणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मध्य रेल्वेचे महाप्रबंधक बी.के. शर्मा यांनी मंडळ प्रबंधकांना मुख्यालयाला पाठविण्यास सांगितले आहे. तसेच बंद करण्यात आलेली अजनी-का ...

नागपुरातील प्रतापनगरात हिरे-सोन्याचे दागिने लंपास - Marathi News | Diamond and gold jewelery stolen in Pratap Nagar of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील प्रतापनगरात हिरे-सोन्याचे दागिने लंपास

प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दीनदयालनगरात राहणाऱ्या अलका उदय नायक (वय ५५) यांच्या घरातून हिरे तसेच सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले. तीन आठवड्यांपूर्वी घडलेल्या या घटनेची तक्रार त्यांनी बुधवारी दिल्यानंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. ...

मोक्षधाम रेल्वे पूल गाठतोय शंभरी : रेल्वे पुलाचे केले स्ट्रक्चरल ऑडिट - Marathi News | Mokshadham railway bridge reached 100 years :Railway bridge Structural audits done | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोक्षधाम रेल्वे पूल गाठतोय शंभरी : रेल्वे पुलाचे केले स्ट्रक्चरल ऑडिट

मोक्षधाम ते धंतोली ठाण्याच्या दरम्यान रेल्वे पुलाचे बुधवारी दुपारी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आल्याने जवळपास तासभर रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. पुलाखालची वाहतूक थांबविल्याने वाहनचालकांना त्रास होत होता. वाहतुकीचा जामसुद्धा लागला होता. ...

नागपुरात तूर डाळ शंभरीकडे ! ग्राहकांचे कंबरडे मोडणार - Marathi News | In Nagpur tur dal at 100! Customers will have to swipe down | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात तूर डाळ शंभरीकडे ! ग्राहकांचे कंबरडे मोडणार

सामान्यांपासून उच्चभ्रू नागरिकांपर्यंत सर्वांच्या ताटातील महत्त्वाचा पदार्थ म्हणून गणल्या जाणाऱ्या तूर डाळीचे भाव यंदा ग्राहकांचे कंबरडे मोडणार आहे. दीड महिन्यातच क्विंटलमागे दोन हजार रुपयांची वाढ होऊन ठोकमध्ये दर्जानुसार भाव प्रति किलो ८५ ते ८७ रुपय ...

नागपूरच्या एम्प्रेस मॉलची ४८३ कोटींची संपत्ती जप्त; ईडीची ‘पीएमएलए’ अंतर्गत कारवाई - Marathi News | Nagpur property worth 483 crores seized; Action taken under ED's 'PMLA' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या एम्प्रेस मॉलची ४८३ कोटींची संपत्ती जप्त; ईडीची ‘पीएमएलए’ अंतर्गत कारवाई

ईडीच्या नागपूर विभागाने मंगळवारी केएसएल अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड (केएसएल) या मुंबईशी संबंधित कंपनीच्या नागपुरातील एम्प्रेस मॉलची ४८३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. ...

‘हार्वर्ड’मध्ये ‘व्हीएनआयटी’च्या विद्यार्थ्यांचा झेंडा - Marathi News | VNIT students' flag at 'Harvard' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘हार्वर्ड’मध्ये ‘व्हीएनआयटी’च्या विद्यार्थ्यांचा झेंडा

साधारणत: भारतीय शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी जागतिक पातळीवर मागे पडतात, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र नागपुरातील ‘व्हीएनआयटी’च्या विद्यार्थ्यांनी हा समज खोडून काढत चक्क जगप्रसिद्ध ‘हार्वर्ड’ विद्यापीठात कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे. ‘हार्वर्ड’तर्फे ...

निवडणुकांमुळे लांबला संघाचा तृतीय वर्ष वर्ग - Marathi News | RSS's Third Year Class of the Year delay due to election | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणुकांमुळे लांबला संघाचा तृतीय वर्ष वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तृतीय वर्ष वर्ग मागील वर्षी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीमुळे प्रकाशझोतात आला होता. साधारणत: मेच्या मध्यात सुरू होणारा हा वर्ग यंदा २२ मेपासून सुरू होणार आहे. लोकसभा निवडणुकांमुळे हा वर्ग लांबला असल्याची चर ...