लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपुरातील २८ सॉ मिल असुरक्षित; पाचला सील ठोकण्याचे आदेश - Marathi News | 28 Saw Mill in Nagpur unsafe; Five seal orders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील २८ सॉ मिल असुरक्षित; पाचला सील ठोकण्याचे आदेश

मानकानुसार आग नियंत्रणासाठी उपाययोजना नसल्याने महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील २८ सॉ मिल असुरक्षित घोषित केलेल्या आहेत. तसेच पाच सॉ मिल सील करण्याचे आदेश विभागाने जारी केले आहेत. शहर व लगतच्या भागातील सॉ मिलला आग लागण्याच्या घटना अधूनमधून घडत ...

मान्सूनपूर्व तयारीत महावितरण व्यस्त :दुरुस्तीची कामे सुरू - Marathi News | Pre-Monsoon MSEDCL busy: repair work | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मान्सूनपूर्व तयारीत महावितरण व्यस्त :दुरुस्तीची कामे सुरू

मे महिन्याचा उत्तरार्र्ध जवळ येऊन ठेपला असून, नागपूरसह संपूर्ण विदर्भात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या काही दिवसात उन्हाच्या तडाख्यासोबतच अधूनमधून येणारा अवकाळी पाऊस व त्यानंतर लगेचच सुरू होणारा पावसाळा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी ...

मांजरीला ‘शॉक’, वीज झाली ‘स्टॉप’ : महावितरण कर्मचाऱ्यांची धावाधाव - Marathi News | Cats 'Shock', Electricity Turns 'Stop': Mahavitaran Workers Run | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मांजरीला ‘शॉक’, वीज झाली ‘स्टॉप’ : महावितरण कर्मचाऱ्यांची धावाधाव

सोमवारी पहाटेच्या सुमारास रामदासपेठ ते अमरावती मार्गापर्यंतच्या परिसरात अचानक वीज पुरवठा खंडित झाला. लगेच फोनाफोनी सुरू झाली आणि नेमके कारण शोधण्याची सुरुवात झाली. महावितरण कर्मचाऱ्यांच्या डोळ्यासमोर जे चित्र आले ते त्यांनादेखील धक्का देणारे होते. मह ...

...अन् अखेर मातृदिनीच ती परतली ‘माये’च्या कुशीत! - Marathi News |  ... and in the end, daughter returned to her mother's heart! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...अन् अखेर मातृदिनीच ती परतली ‘माये’च्या कुशीत!

आठ दिवसांपूर्वी पळवून नेण्यात आलेल्या चार वर्षांच्या चिमुकलीला पुन्हा मातृछत्र मिळवून देण्यात महिला व बाल कल्याण समितीला रविवारी मातृदिनीच यश आले आहे. ...

बाल मृत्यूचा दर आणला दोन टक्क्यांवर : राज्यात डागा रुग्णालय अव्वल स्थानी - Marathi News | Child mortality rate is two percent: Daga hospital top position in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाल मृत्यूचा दर आणला दोन टक्क्यांवर : राज्यात डागा रुग्णालय अव्वल स्थानी

डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाचा बाल मृत्यूचा दर पूर्वी सात टक्के होता. लहान मुलांची परिचारिका म्हणून ओळख असलेल्या एका परिचारिकेने यावर प्रचंड मेहनत घेतली. तीन वर्षांतच त्यांनी बाल मृत्यूचे प्रमाण दोन टक्क्यांवर आणले. राज्यात डागा रुग्णालय मृत्य ...

वारसा नागपूरचा : १०६ वर्षांची सुसज्ज विधानभवन इमारत - Marathi News | Heritage Nagpur: 106-year-old Vidhan Bhavan Building | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वारसा नागपूरचा : १०६ वर्षांची सुसज्ज विधानभवन इमारत

हिवाळी अधिवेशन आले की राज्याचे अवघे सरकार संत्रानगरीत अवतरते. यावर्षीपासून हे सत्र पावसाळ्यात होउ लागले आहे. मंत्री, आमदार, प्रसारमाध्यमांचे कर्मचारी, प्रशासनाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी अशा सर्वांनी जो परिसर याकाळात सर्वाधिक गजबजलेला असतो तो म्हणजे व ...

नागपूर विभागातील धरणे कोरडी : भीषण पाणीटंचाईची चिन्हे - Marathi News | Dams in the Nagpur division are dry: severe water scarcity signs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागातील धरणे कोरडी : भीषण पाणीटंचाईची चिन्हे

मे महिना अर्ध्यात आला आहे. दुसरीकडे विभागातील धरणे कोरडी पडली आहेत. नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असून विभागात पाणीबाणी परिस्थिती निर्माण झ ...

पाच लाखांच्या खंडणीची मागणी : नागपुरातील बजाजनगरात गुन्हा दाखल - Marathi News | Demand ransom for five lakh rupees: FIR Filed in Bajaj Nagar at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाच लाखांच्या खंडणीची मागणी : नागपुरातील बजाजनगरात गुन्हा दाखल

एका तरुणाला मारहाण करून तलवारीच्या धाकावर जीवे मारण्याची धमकी देऊन चौघांनी त्याला पाच लाखांची खंडणी मागितली. २६ एप्रिलच्या दुपारी घडलेल्या या गुन्ह्याची बजाजनगर ठाण्यात तब्बल दोन आठवड्यानंतर नोंद करण्यात आली. या प्रकारामुळे गुन्हेगारी वर्तुळात उलटसुल ...