आर्थिक परिस्थिती सुदृढ करण्यासाठी स्ट्रॅटेजिक पार्टनरच्या शोधात असलेल्या वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलच्या कार्यपद्धतीबाबत महावितरणने कडक भूमिका घेतली आहे. वीज पुरवठ्यातील त्रुटींच्या वाढत्या तक्रारी पाहता महावितरणने एसएनडीएलला येत्या १५ दिवसा कृती ...
सरकार पक्षाला गुन्हे सिद्ध करण्यात अपयश आल्यामुळे सत्र न्यायालयाने पन्नासावर खैरलांजी आंदोलनकर्त्यांची निर्दोष सुटका केली. न्यायाधीश तृप्ती मिटकरी यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. ...
संविधानातील विकासात्मक, कल्याणकारी आणि सामाजिक न्यायाचा विचार लोकांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश ठेवून पहिल्या भारतीय संविधान साहित्य संमेलनाचे आयोजन येत्या ८ व ९ जून रोजी नागपुरात होऊ घातले आहे. महाराष्ट्रभूषण डॉ. अभय बंग हे या संमेलनाचे उद्घाटक असून, ...
विशेष सत्र न्यायालयाने चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश टी. जी. मिटकरी यांनी गुरुवारी हा निर्णय दिला. ही संतापजनक घटना हुडकेश्वर पोलिसांच्या हद्दीतील आहे. ...
दुसऱ्या महिलेसोबत राहणाऱ्या एका व्यक्तीची त्याची पहिली पत्नी आणि दोन मुलांनी दगड-विटांनी ठेचून हत्या केली. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झेंडा चौक परिसरात गुरुवारी रात्री ही थरारक घटना घडली. ...
सुरक्षेसाठी आणि नंबर प्लेटच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी १ एप्रिलपासून नव्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (एचएसआरपी) लागणार होत्या. परंतु राज्य शासनाने नियुक्त केलेल्या सेवापुरवठादाराकडून वाहन डीलरला या नंबर प्लेट उपलब्धच झाल् ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शारजाह आणि दोहा येथून नागपुरात येणारी विमाने पहाटे अनुक्रमे ४.१० आणि ४.२५ वाजता येतात. या विमानातून येणाऱ्या प्रवाशांना तपासणीच्या नावाखाली त्रास होत आहे. अनेक तासांचा प्रवास करून नागपुरात आल्यानंतर कस्ट ...
सामान्यत: अभिजात कलेला कंटाळवाणे समजले जाते व तिच्यापासून दूर राहिले जाते. पण हा पूर्वग्रहांनी दूषित गैरसमज आहे. अभिजात कलेच्या संस्काराशिवाय मनुष्य परिपक्व होत नाही. माणसाच्या शारीरिक, आध्यात्मिक, मानसिक, भावनिक व बौद्धिक उन्नयनासाठी अभिजात कलेशिवाय ...