लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

प्रेस क्लबमध्ये पत्रपरिषदेदरम्यान गोंधळ - Marathi News | The clutter during the press conference in the press club | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेस क्लबमध्ये पत्रपरिषदेदरम्यान गोंधळ

सिव्हील लाईन्स येथील प्रेस क्लबच्या पत्रपरिषद दालनात शनिवारी आयोजित एका पत्रपरिषदेदरम्यान झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. ...

हिंदू हे कट्टर नाही तर सर्वसमावेशक : मनमोहन वैद्य - Marathi News | Hindus are not hardcore but comprehensive: Manmohan Vaidya | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिंदू हे कट्टर नाही तर सर्वसमावेशक : मनमोहन वैद्य

पत्रकारिता करताना वापरलेल्या शब्दांचा नेमका अर्थ व त्याचा इतिहास माहिती हवा. संघ स्वयंसेवक किंवा हिंदू कट्टर असतो, असे म्हटले जाते. मात्र कट्टर शब्द विचार न करता वापरल्या जातो. मुळात देशातील हिंदू हा कट्टर नाही तर सर्वसमावेशक आहे. मात्र देश तोडण्याचा ...

तर त्या उमेदवारांवर दंडात्मक कारवाई : जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा - Marathi News | Penal action for those candidates: District collector warned | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तर त्या उमेदवारांवर दंडात्मक कारवाई : जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

लोकसभा निवडणूक पार पडली. निकाल लागला. परंतु निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांचा प्रचाराचा खर्चाचा हिशेब अजूनही पूर्णपणे आलेला नाही. लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना २२ जूनपर्यंत खर्चाची माहिती सादर करायची आहे. ही माहिती सादर न करणाऱ्या उमेदवारांवर दंडात ...

नागपूर ग्रामीण भागातील टँकर जीपीएसने कनेक्ट - Marathi News | Tankers in Nagpur Gramin connects with GPS | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर ग्रामीण भागातील टँकर जीपीएसने कनेक्ट

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यंदा पाणी टंचाई चांगलीच भेडसावत आहे. जिल्ह्यात पहिल्यांदा ४८ टँकरद्वारे ३५ गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टंचाईच्या या काळात टँकरचा दुरुपयोग होऊ नये म्हणून संपूर्ण टँकर जीपीएसने कनेक्ट केले आहे. त्यासाठी बीडीओच्या अखत ...

रविवारी सावली सोडणार साथ : १२.१० वाजता डोक्यावर येईल सूर्य - Marathi News | Sun will leave the shadow on Sunday: Sun will above the head at 12.10 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रविवारी सावली सोडणार साथ : १२.१० वाजता डोक्यावर येईल सूर्य

अंधार सोडला तर आपली सावली कधीही साथ सोडत नाही, असे म्हटले जाते. पण दिवसा कायम सोबत राहणारी आपली सावली यावेळी भरदिवसा एका क्षणाला आपली साथ सोडणार आहे. होय, रविवारी २६ मे रोजी १२.१० वाजता ही सावली आपल्याला अजिबात दिसणार नाही. ...

बोर्डावर निकाल घोषित करण्याचा दबाव - Marathi News | The pressure to declare the result on the board | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बोर्डावर निकाल घोषित करण्याचा दबाव

राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल घोषित करण्यावर बोर्डावर दबाव वाढत आहे. औरंगाबाद व नाशिक विभागीय कार्यालयाकडून परीक्षेचे काम पूर्ण करण्यास उशीर होत आहे. त्यामुळे बोर्डाच्या निकालाचा मुहूर्त ठरविण्यास बोर्डाला अवघड जात आहे. ...

बसपाच्या दोन उमेदवारांसह पाच जणांची हकालपट्टी - Marathi News | Five people, including two BSP candidates, were expelled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बसपाच्या दोन उमेदवारांसह पाच जणांची हकालपट्टी

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत बसपाच्या पाच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. यात नागपूर व सोलापूर येथील लोकसभेच्या उमेदवारासह दोन नगरसेवक आणि एका प्रदेश सचिवाचा समावेश आहे. ...

आत्मचिंतनातूून उघडतात प्रगतीची दारं : भय्याजी जोशी  - Marathi News | Developmental door open from self-consciousness: Bhayyaji Joshi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आत्मचिंतनातूून उघडतात प्रगतीची दारं : भय्याजी जोशी 

एकीकडे लोकसभा निवडणुकांच्या निकालांचा भाजपाच्या गोटात उत्साह असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी तृतीय वर्ष वर्गामध्ये व्यस्त दिसून आले. डॉ.हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात निकालांच्या दिवशीच संघाच्या तृतीय वर्ष वर्गाची सु ...