मेट्रो रेल्वेच्या संपूर्ण कामावर देखरेखीसाठी ५ डी-बीमचा वापर करण्यात येत आहे. मेट्रोच्या मार्गावर सुरू असलेल्या विविध कामांचे डिझाईन याद्वारे तयार करण्यात आले आहे. बिलांचा हिशेबही बीम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ठेवण्यात येत आहे. ...
कामठी येथील विशेष प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने धनादेश अनादर प्रकरणात मुरलीकृष्णा लॅन्ड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर अमरदेव यादव यांना सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच, तक्रारकर्त्यास एक महिन्यामध्ये ६ लाख ५० हजार रुपये भरपाई देण्यात ...
कृतज्ञता इतके सुरेख आणि कृतघ्नता इतके कुरूप, दुसरे काही नाही, असे पु.लं. म्हणून गेले. त्यामुळे, आधी माणूस वाचता येणे गरजेचे आहे. समाजाला माणूस समजावून सांगणाऱ्या आणि माणसाला माणसाशी जोडणाऱ्या साहित्यिकांची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि स ...
सीताबर्डी-हिंगणा मार्गावर (रिच-३) लवकरच मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय सीताबर्डी ते ऑटोमोटिव्ह चौकादरम्यान मेट्रो मार्गावर कामाने वेग घेतला असून ५५ टक्के काम पूर्ण झाले असून ७.२३ कि़मी.च्या या मार्गावर एकूण सात स्टेशन राहतील. ...
नवेगाव-खैरी जलाशयाची पातळी अधिकच खालावली आहे. परिणामत: शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा कालावधी पुन्हा महिनाभरासाठी वाढविण्यात आला आहे. शहराच्या भागांमध्ये पेंच प्रकल्पातून होणाऱ्या क्षेत्रात २२ ऑगस्टपर्यंत बुधवार, शुक्रवार आणि रविवारी पाणीपुरवठ ...
चित्रपट बनविणे आणि अभिनयाच्या शौकामुळे विनोद रामाणी कर्जबाजारी झाले. रामाणीचे कुटुंब मूळचे जरीपटका येथील आहे. ते पाच भाऊ आहेत. तीन नागपुरात राहतात. एक दुबईमध्ये व दुसरा मुंबईत राहतो. नागपुरात राहणाऱ्या रितेशचे औषधाचे दुकान आहे तर मनोहरलाल कपड्याचा व् ...
दोन सख्ख्या भावांचे मृतदेह बेला (ता. उमरेड) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेल्लारपारच्या जंगलात सोमवारी (दि. २२) दुपारी आढळून आले. या दोघांचीही दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनीच स्पष्ट झाले असून, चौघांना अटक करण्यात आली आहे. ...
नागपूरच्या श्रद्धा जवळकर यांनी नुकत्याच पार पडलेल्या सौंदर्यवतींच्या स्पर्धेत विजेतेपदाचा किताब पटकावला असून, त्या ‘मिसेस सेंट्रल इंडिया’ ठरल्या आहेत. ...