लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

प्रहारींनी सादर केले युद्धजन्य स्थितीचे अवलोकन  - Marathi News | An overview of the warlike situation presented by Prahar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रहारींनी सादर केले युद्धजन्य स्थितीचे अवलोकन 

‘कारगिल विजय दिवसा’च्या पूर्वसंध्येला प्रहार मिलिटरी स्कूलच्यावतीने युद्धभूमीमध्ये बलिदान दिलेल्या सैनिकांच्या प्रति समर्पित भाव व्यक्त करत, युद्धजन्य स्थितीचे अवलोकन करणारे सादरीकरण करण्यात आले. ...

पावसाच्या पुनरागमनाने शेतकऱ्यांसह शहरवासीयांना दिलासा - Marathi News | The return of the rain brought relief to the farmers and the townspeople | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पावसाच्या पुनरागमनाने शेतकऱ्यांसह शहरवासीयांना दिलासा

गुरुवारपासून पावसाने पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. त्याचबरोबर शहरातील वातावरणात वाढलेल्या उकाड्यापासून तूर्तास दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात हवामान खात्याने १०८.४ मि.मी. पावसाची नोंद केली आहे. ...

नागपुरात दारुड्या वाहनचालकांवर कडक कारवाई : पाच हजारांचा दंड - Marathi News | Drunken Drives In Nagpur: Strict Action: Five thousand Fines | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दारुड्या वाहनचालकांवर कडक कारवाई : पाच हजारांचा दंड

वेळोवेळी समज देऊन आणि वारंवार कारवाई करूनही न जुमानता दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या चार दारुड्या वाहनचालकांना मोटर वाहन न्यायालयाने पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. ३० वाहन चालकांचा वाहन परवाना सहा महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात आला. तर एकाला कोर्ट उठेपर्य ...

सीए शासन आणि करदात्यांमधील सेतू  :  आयकर आयुक्त प्रदीप मित्रा - Marathi News | CA Bridge between Government and Taxpayers: Income Tax Commissioner Pradeep Mitra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीए शासन आणि करदात्यांमधील सेतू  :  आयकर आयुक्त प्रदीप मित्रा

शासनाच्या तरतुदी आणि धोरणांचे पालन करण्यासाठी सीए निरंतर प्रयत्न करतात. सीए वित्तीय आरोग्याचे डॉक्टर आहेत. केंद्र सरकारने त्यांच्यावर विशेष जबाबदारी दिली आहे. वित्तीय अनुशासन सुनिश्चित करण्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका असते. सीए शासन आणि करदात्यां ...

नागपुरात अखेर बरसल्या सरी, उकाडा झाला कमी - Marathi News | Lastly Rainfall in Nagpur , decreased humidity | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अखेर बरसल्या सरी, उकाडा झाला कमी

जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असूनही नागपुरात प्रचंड उकाडा पडला होता. सर्वच पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. ही प्रतीक्षा गुरुवारी सायंकाळी फळाला आली. दोन ते अडीच तास झालेला मुसळधार पाऊस आणि नंतर बराच वेळ सुरू असलेल्या पावसाच्या सरीमुळे उकाडा कमी झ ...

सीताबर्डी हिंगणा मार्गावर मेट्रो लवकरच धावणार  - Marathi News | Metro will run soon on Sitabuldi Hingana route | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीताबर्डी हिंगणा मार्गावर मेट्रो लवकरच धावणार 

वर्धा मार्गावर रिच-१ मध्ये मेट्रो सेवा सुरू झाली असून, हिंगणा मार्गावरील रिच-३ मध्ये लवकरच मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. १४ महिन्यात या रिचमधील ११ कि.मी ट्रॅक कास्टिंगचे कार्य पूर्ण करण्यात आले आहे. हा एक उच्चांक आहे. ...

बालगुन्हेगारांनी केली युवकाची हत्या : नागपूर एमआयडीसीतील घटना - Marathi News | Youth murdered by juveniles: incidents in Nagpur MIDC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बालगुन्हेगारांनी केली युवकाची हत्या : नागपूर एमआयडीसीतील घटना

क्षुल्लक वादातून बालगुन्हेगारांनी साथीदारांच्या मदतीने एका युवकाची हत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री राजीवनगर टेकडी एमआयडीसी येथे घडली. ...

टॅब परत करा ! नागपूर जिल्हा परिषदेचे सदस्यांना आदेश - Marathi News | Return tabs! Order to the members of Nagpur Zilla Parishad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टॅब परत करा ! नागपूर जिल्हा परिषदेचे सदस्यांना आदेश

साडेसात वर्षाच्या जवळपास जिल्हा परिषदेत अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधींना एका झटक्यात शासनाने परतीचा मार्ग दाखविला. शासनाने दिलेल्या वस्तू पत्र पाठवून परत मागविल्या आहे. जि.प. सदस्यांना दिलेले टॅब परत करा, असे आदेश जि.प. सदस्यांना दिले आहे. ...