देशात नागपूरचा विकास वेगाने होत आहे. त्या प्रमाणात व्यापारी आणि उद्योजकांचा विकास महत्त्वाचा आहे. अनेक योजनांमध्ये व्यापाऱ्यांचा सहभाग असावा, असे शासनाचे मत आहे. त्याकरिता केंद्र आणि राज्य शासन सर्वतोपरी मदत करीत आहे. नागपूरच्या विकासात चेंबरने सहकार ...
माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित आणि मोहन मते मित्र परिवाराच्या परिश्रमातून साकारलेला ‘तरुणाईच्या वेगळ्या वाटा’ हा आगळावेगळा कार्यक्रम नागपुरातील तरुणाईचे स्फुल्लिंग चेतविणारा ठरला. अभिजित धर्माधिकारी, अंकित अरोरा आणि आशिष गोस्वामी या ध्येय ...
‘तो कधी येणार, तो कधी कृपा करणार’ या प्रतीक्षेत असलेल्या नागपूरकरांना शुक्रवारी सायंकाळी चांगलाच दिलासा मिळाला. सायंकाळी ७ च्या सुमारास आलेल्या पावसाने अर्ध्या तासातच जोरदार बरसात केली. विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी सा ...
गोकुळपेठ बाजारात एनआयटीने बांधलेले व्यापारी संकुल कधी कोसळेल याच्या दहशतीत गाळेधारक आहे. कारण संकुलाच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यामुळे इमारतीचे पिल्लर जर्जर झाले आहे. इमारतीवर झाडे उगवली आहे. इमारतीच्या स्लॅपचे काँक्रिट कोसळत आहे. व्यापारी संकुला ...
फुटाळा तलावावर विश्वस्तरीय म्युझिकल फाऊंटेन साकारला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनाला नागपूरकडे आकर्षित करण्यासाठी, या फाऊंटेनसाठीची पार्श्वभूमी तयार केली जात आहे. त्याअनुषंगाने, फुटाळ्याचा चेहरामोहरा बदलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, फुटाळ ...
वेळ सायंकाळची. सर्वांनाच घरी परतण्याची घाई झालेली. माणसांना अन् पशुपक्ष्यांनाही..! याच सायंप्रकाशात घरट्याकडे परतणाऱ्या पक्ष्यांच्या थव्यातील एका कबुतराचे पंख झाड आणि विजेच्या तारांदरम्यान लोंबळकणाऱ्या मांज्यात अडकले. त्याची फडफड ऐकून सोबतचे पक्षी का ...
दोन चिमुकल्या भाऊ-बहिणीला चॉकलेट खाऊ घालण्यासाठी घरी नेऊन नंतर त्यांच्यावर धारदार ब्लेडने जीवघेणे वार करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने गुरुवारी पाच वर्षे कारावास व १० हजार रुपये दंडाची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश आर. आर. पटारे यांनी हा निर्णय दिल ...