पारडीतील एका तरुणीसोबत लंडनच्या युवकाने ऑनलाईन मैत्री केली. मैत्रीत तिला डायमंड आणि विदेशी करन्सीसह गिफ्ट पाठविण्याचे आमिष दाखवून पार्सल सोडवण्याच्या नावावर १६ लाख ३१ हजार रुपयाने फसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
राम खांडवे म्हणाले, योग फक्त शरीराबद्दल नसतो, ते जगण्याचे साधन आहे. त्याद्वारे माणूस सुजाणतेच्या क्षेत्रात जाऊ शकतो आणि स्वत: अस्तित्वासह एकता प्राप्त करू शकतो. ...
उपराजधानीतील सरकारी फ्लाईंग क्लबला आता मिहानमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. फ्लाईंग क्लबचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) मंजूर केला ...
थंडीचा जोर वाढला असून बाजारात वुलन कपड्यांना मागणी वाढली आहे. बहुतांश शोरुममध्ये ब्रॅण्डेड तर तिबेट येथील लोकांनी सीताबर्डी आणि बैद्यनाथ चौक येथील मैदानावर स्वेटर आणि सर्व प्रकारच्या वुलन वस्त्रांचे स्टॉल लावले आहेत. ...
आपल्या कमीउंचीमुळे जगात प्रसिद्धीस आलेल्या ज्योती आमगे हिचे अज्ञात चोरट्यांनी घर फोडून ५० हजारांचा ऐवज लंपास केला. सोमवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ...
प्लास्टिक बंदीचे उल्लंघन करून प्लास्टिक विक्री व वापर करणाऱ्यांवर कारवाईला वेग आला आहे. महापालिकेचे उपद्रव शोध पथक व झोनस्तरावरील नियुक्त चमूकडून आतापर्यंत १२९८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ...
नाटकांची स्पर्धा होतेय, ही चांगली बाब आहे. स्पर्धेत सहभागी रंगकर्मींनी सादर केलेल्या नाटकांचा निकाल लावण्याची जबाबदारी परीक्षकांची आहे. जो काही निकाल लागेल, त्याचा सन्मान करून स्पर्धकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेता डॉ. विलास उजवण ...