लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपूरकर गारठले :  दिवसासह रात्रीचेही तापमान खालावले - Marathi News | Nagpurian become fridge : Temperatures also decreased by day and night | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरकर गारठले :  दिवसासह रात्रीचेही तापमान खालावले

मागील २४ तासांपासून तापमानाचा पारा बराच खालावल्याने नागपूरकर गारठले आहेत. रात्रीसारखेच दिवसाही तापमान खालावलेले असून, विदर्भातून सर्वाधिक थंडीची नोंद नागपुरात करण्यात आली आहे. ...

पाच दिवसाच्या मुक्कामानंतर जय जगत : २०२० पदयात्रा सेवाग्रामकडे रवाना  - Marathi News | After a five-day stay, 'Jai Jagat: 2020' leaves for Sevagram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाच दिवसाच्या मुक्कामानंतर जय जगत : २०२० पदयात्रा सेवाग्रामकडे रवाना 

पाच दिवसांच्या नागपूर मुक्कामानंतर जगाला न्याय व शांतीचा संदेश देण्यासाठी निघालेली ‘जय जगत : २०२०’ पदयात्रा सोमवारी सेवाग्रामकडे रवाना झाली. ...

नकारात्मक सरकारी मानसिकता हीच समस्या - नितीन गडकरी - Marathi News | Negative government mentality is the problem - Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नकारात्मक सरकारी मानसिकता हीच समस्या - नितीन गडकरी

मागील पाच वर्षांत मी १७ लाख कोटींच्या कामांचे वाटप केले आहे, तर या वर्षी कमीत कमी पाच लाख कोटींचा टप्पा गाठायचा आहे. ...

क्रिकेटच्या मैदानात नितीन गडकरींची ‘फटकेबाजी’ - Marathi News | Nitin Gadkari's 'Batting' in cricket ground | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :क्रिकेटच्या मैदानात नितीन गडकरींची ‘फटकेबाजी’

 एरवी राजकारणाच्या ‘पीच’वर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चौफेर फटकेबाजी करताना दिसून येतात. परंतु... ...

प्रदूषण शोषून शुद्ध हवा सोडणारे उपकरण, नीरीचे संशोधन   - Marathi News | Pure air-purifying device, absorbing pollution | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रदूषण शोषून शुद्ध हवा सोडणारे उपकरण, नीरीचे संशोधन  

रमन विज्ञान केंद्रातील विज्ञान मेळाव्यात संस्थेच्या स्टॉलवर हे उपकरण सादर करून पहिल्यांदाच सार्वजनिक करण्यात आले आहे. ...

वाघाला कृत्रिम पाय बसविण्याचा प्रयोग अयशस्वी - Marathi News | install artificial leg to tiger is failed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाघाला कृत्रिम पाय बसविण्याचा प्रयोग अयशस्वी

मागील दीड वर्षापासून गोरेवाडातील वन्यजीव व संशोधन केंद्रामध्ये हा प्रयोग अत्यंत गोपनीयपणे सुरू होता. ...

राष्ट्रवादीला दे धक्का ! काँग्रेसच्या रश्मी बर्वे अध्यक्ष अन् कुंभारे उपाध्यक्ष  - Marathi News | Give a blow to the ncp in nagpur! Rashmi Barve president of Congress and Kumbhare vice president | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रवादीला दे धक्का ! काँग्रेसच्या रश्मी बर्वे अध्यक्ष अन् कुंभारे उपाध्यक्ष 

नागपूर जि.प. निवडणुकीत राष्ट्रवादीला दे धक्का ...

नागपुरात प्रयोगशाळा सहायिकेने विभागप्रमुख महिलेवर फेकला अमोनिया - Marathi News | Ammonia is thrown at the department head by a laboratory assistant in Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपुरात प्रयोगशाळा सहायिकेने विभागप्रमुख महिलेवर फेकला अमोनिया

सदरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये वेतन थांबविल्यामुळे प्रयोगशाळा सहायक महिलेने विभागप्रमुख असलेल्या महिलेवर अमोनिया नावाचे रसायन फेकले. ...