एकीकडे नायलॉन मांजामुळे २० च्यावर माणसे गंभीर जखमी झाली असताना पक्ष्यांवरही संक्रांत बरसली आहे. वनविभागाच्या अंदाजानुसार मकरसंक्रांतीच्या एकाच दिवसात १०० पेक्षा अधिक पक्ष्यांचा बळी गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...
गिट्टीखदान चौकात अनियंत्रित स्टार बसने सिग्नलवर उभ्या असलेल्या स्कार्पियोला धडक दिल्यानंतर रोड डिव्हायडर, हायमास्ट लाईट आणि डिपीला धडक दिल्यामुळे खळबळ उडाली. ही घटना बुधवारी दुपारी १२.३० वाजता घडली. ...
फटाक्यांचा आवाज काढणाऱ्या बुलेटस्वाराविरुद्ध वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली असून, एका युवकाला बुलेटचा शौक महागात पडला. वाहतूक पोलिसांनी या युवकाला तब्बल १० हजार ३०० रुपयांचा दंड आकारला. ...
पक्ष हितासाठी सतत अन्याय सहन करून त्याग करणारे, तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देणारे जनहितासाठी सातत्याने लढणारे, सर्वधर्मसमभाव जोपासणारे, स्पष्ट व निर्भिड बोलणारे वादळी व्यक्तिमत्त्व म्हणजे स्व. बाळासाहेब तिरपुडे होत ...