लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

रिक्त पदांच्या विळख्यात नागपुरातील मनोरुग्णालय - Marathi News | Nagpur psychiatric hospital with vacant post | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रिक्त पदांच्या विळख्यात नागपुरातील मनोरुग्णालय

उपराजधानीतील प्रादेशिक मनोरुग्णालयात वर्ग ‘अ’मधील मानसोपचार तज्ज्ञाची मंजूर नऊही पदे रिक्त आहेत, तर वर्ग ‘ड’मधील मंजूर २३४ पैकी १०८ पदे रिक्त आहेत. ...

मिहानमधील ३२२ कुटुंबांना सानुग्रह अनुदान मिळणार - Marathi News | 322 families in Mihan will receive Ex Gratia grants | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिहानमधील ३२२ कुटुंबांना सानुग्रह अनुदान मिळणार

मिहान प्रकल्पात गेलेल्या खापरी रेल्वे गावातील आणि गावठाणातील जमिनीचे भूसंपादन झाले आहे. पण गावठाणाशेजारी असलेल्या ३२२ कुटुंबांचे मात्र अजूनही भूसंपादन झालेले नाही. ...

पतंग हुल्लडबाजी : सदर उडाण पूल आज बंद - Marathi News | Kite rioting: Sadar flying bridge closed today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पतंग हुल्लडबाजी : सदर उडाण पूल आज बंद

पतंगीच्या हुल्लडबाजीमुळे अनेक जण जखमी होतात. विशेषत: धारधार मांजामुळे दुचाकी चालकांचे गळे व हात, पाय कापण्याची शक्यता अधिक असते. याची दखल घेत बुधवारी सदरचा उडाण पूल सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. ...

लोकमत इम्पॅक्ट : २२४ कोटी रुपयांच्या  एसएनडीएलच्या गोलमालची चौकशी सुरू - Marathi News | Lokmat Impact: Investigation of SNDL Golmaal worth Rs 224 crore started | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकमत इम्पॅक्ट : २२४ कोटी रुपयांच्या  एसएनडीएलच्या गोलमालची चौकशी सुरू

महावितरणची फ्रेन्चाईजी कंपनी म्हणून काम केलेल्या एसएनडीएलवर थकीत २२४ कोटी रुपयाच्या ऑडिटमध्ये उशीर होत आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे. ...

नागपूर शहराचा चेहरामोहरा बदलतोय : नितीन गडकरी - Marathi News | The face of Nagpur city is changing: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहराचा चेहरामोहरा बदलतोय : नितीन गडकरी

नागपूर शहर हे देशातील नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट शहर म्हणून विकसित होत असून गेल्या पाच वर्षात केलेल्या प्रचंड विकास कामांमुळे नागपूर शहराचा चेहरामोहरा बदलतोय, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. ...

हा संविधानविरोधी कायदा न्यायालयात टिकणार नाही : अ‍ॅड. असिम सरोदे - Marathi News | This against constitutional law will not survive in court: Adv. Asim Sarode | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हा संविधानविरोधी कायदा न्यायालयात टिकणार नाही : अ‍ॅड. असिम सरोदे

नवीन एनआरसी कायदा भारतीय संविधानासोबत आंतरराष्ट्रीय कायदे व मानवाधिकाराचे थेट उल्लंघन करणारा आहे, त्यामुळे तो सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही, असे स्पष्ट मत संविधान अभ्यासक व मानवी हक्क विश्लेषक अ‍ॅड. असिम सरोदे यांनी व्यक्त केले. ...

मोठे उद्योग येण्यासाठी प्रारूप तयार करा : पालकमंत्री नितीन राऊत - Marathi News | Create a format for big business: Guardian Minister Nitin Raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोठे उद्योग येण्यासाठी प्रारूप तयार करा : पालकमंत्री नितीन राऊत

उच्चशिक्षित तरुणांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यात मोठे उद्योग उभारावे लागतील.यादृष्टीने प्रारूप तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. ...

नागपुरात पारा घसरला, थंडी वाढली - Marathi News | In Nagpur, the mercury dropped, the cold increased | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पारा घसरला, थंडी वाढली

आकाश दाटून आलेले ढग निघून गेल्याने वातावरण कोरडे झाले. परिणामी नागपुरातील पारा घसरला असून कडाक्याची थंडी वाढली आहे. ...