लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

राम गणेश गडकरी यांचे स्मारक सरकारकडूनच दुर्लक्षित - Marathi News |  Ram Ganesh Gadkari's memorial ignored by the government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राम गणेश गडकरी यांचे स्मारक सरकारकडूनच दुर्लक्षित

प्रसिद्ध साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे सावनेर येथील स्मारक सरकारकडूनच दुर्लक्षित झाले आहे. ...

शांतता यात्रेत नागपूरच्याही डॉक्टरांचा समावेश - Marathi News | Nagpur doctors also join in peace yatra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शांतता यात्रेत नागपूरच्याही डॉक्टरांचा समावेश

इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) १२ मार्चला साबरमती येथील आश्रमातून शांतता यात्रा काढण्यात येणार आहे. यात देशभरातून २५ हजार डॉक्टर सहभागी होणार असून, नागपुरातील डॉक्टरांचाही समावेश असणार आहे. ...

राज्य नाट्य स्पर्धा : अंतिमची वारी आली नागपूरच्या दारी - Marathi News | State Drama Competition: The final turn came at the door of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्य नाट्य स्पर्धा : अंतिमची वारी आली नागपूरच्या दारी

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे घेतल्या जाणाऱ्या हौशी राज्य नाट्य स्पर्धांच्या अंतिम फेरीची वारी नागपूरच्या दारी आल्या आहेत. ...

९० टक्के अन्ननलिकेच्या कॅन्सरचे उशिरा निदान  : श्रीकांत मुकेवार - Marathi News | 90% late diagnosis of esophageal cancer: Shrikant Mukewar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :९० टक्के अन्ननलिकेच्या कॅन्सरचे उशिरा निदान  : श्रीकांत मुकेवार

साधारण ९० टक्के या कॅन्सरचे निदान उशिरा होते. परिणामी, मृत्यूचे प्रमाण अधिक आहे, अशी माहिती प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. श्रीकांत मुकेवार यांनी दिली. ...

सीएएमागे हिंदू राष्ट्र निर्मितीचे मनसुबे : कुमार केतकर - Marathi News | Design to create Hindu Nation behind CAA: Kumar Ketkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीएएमागे हिंदू राष्ट्र निर्मितीचे मनसुबे : कुमार केतकर

सीएए, एनआरसी आणि एनपीआरमागे मोदी आणि शहा यांचा हिंदू राष्ट्रनिर्मितीचा डाव आहे, असा आरोप करीत तो एकजुटीतून आणि अहिंसेतून उधळा. हिंसेच्या मार्गाने जाऊ नका, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले. ...

न्या. हक यांचे मुख्यालय बदलण्याला विरोध  : 'एचसीबीए'चा ठराव - Marathi News | Oppose to change headquarters of Justice Haq: HCBA resolution | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्या. हक यांचे मुख्यालय बदलण्याला विरोध  : 'एचसीबीए'चा ठराव

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांनी नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती झेड. ए. हक यांचे मुख्यालय बदलवून नागपूरवरून औरंगाबाद केले आहे. त्यामुळे हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरचे सदस्य व्यथित झाले आहेत. ...

डीजेवर नाचताना धक्का लागला म्हणून तरुणाची हत्या - Marathi News | The young man was killed as dashed while he was dancing on the DJ | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डीजेवर नाचताना धक्का लागला म्हणून तरुणाची हत्या

लग्नसमारंभात डीजेवर नाचताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून सशस्त्र गुंडांनी पाच जणांवर प्राणघातक हल्ला चढवला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर चार तरुण गंभीर जखमी झाले. ...

राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात - Marathi News |  State level quiz competition in excitement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात

संदीप पॉलिटेक्नीक येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई प्रायोजित राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. ...