Nitin Gadkari's 'Batting' in cricket ground | क्रिकेटच्या मैदानात नितीन गडकरींची ‘फटकेबाजी’

क्रिकेटच्या मैदानात नितीन गडकरींची ‘फटकेबाजी’

नागपूर - एरवी राजकारणाच्या ‘पीच’वर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चौफेर फटकेबाजी करताना दिसून येतात. परंतु रविवारी रात्री त्यांनी क्रिकेटच्या मैदानात फलंदाजी करुन सर्वांनाच अचंबित केले. खासदार क्रीडा महोत्सवानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेदरम्यान छत्रपती नगर मैदानात त्यांनी फलंदाजी केली. यावेळी त्यांनी मैदानाच्या चहुबाजूनी फटके मारले व त्यांच्या फटकेबाजीचा उपस्थितांनी आनंद लुटला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Nitin Gadkari's 'Batting' in cricket ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.