लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

नागपूरकरांनी घेतली कोरोनाची धास्ती ..... - Marathi News | Nagpurian threatened by Corona ..... | Latest nagpur Photos at Lokmat.com

नागपूर :नागपूरकरांनी घेतली कोरोनाची धास्ती .....

नागपुरात भरधाव बसची स्कूल बसला धडक : भीषण अपघात टळला - Marathi News | Speedy bus hit school bus in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भरधाव बसची स्कूल बसला धडक : भीषण अपघात टळला

सिग्नलकडे दुर्लक्ष करून वर्दळीच्या चौकातून भरधाव बस दामटणाऱ्या एका प्रवासी बसने स्कूल बसला जोरदार धडक दिली. त्यामुळे स्कूल बस उलटली आणि चालक जबर जखमी झाला. सुदैवाने बसमध्ये विद्यार्थी नव्हते. ...

बाहेरचे कर्मचारी सांभाळताहेत नागपूर शहरातील वीज वितरण व्यवस्था - Marathi News | External staff manages electricity distribution system in Nagpur city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाहेरचे कर्मचारी सांभाळताहेत नागपूर शहरातील वीज वितरण व्यवस्था

९ सप्टेंबरपासून महावितरणने पूर्ण शहरातील वीज वितरण यंत्रणा आपल्या हाती घेतली आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे कंपनीतील बहुतांश अधिकारी व कर्मचारी नागपुरात स्थायिक नाहीत. सर्वांना प्रतिनियुक्तीवर शहरात आणण्यात आले आहे. ...

भावाच्या निधनामुळे दु:खी  वृद्ध महिलेचा मृत्यू - Marathi News | Old woman dies after brother's death | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भावाच्या निधनामुळे दु:खी  वृद्ध महिलेचा मृत्यू

भावाच्या मृत्यूमुळे दु:खी झालेल्या एका वृद्ध महिलेचा रडत असताना मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना मंगळवारी अजनीच्या काशीनगरात घडली. ...

नागपुरात कोरोना उपाययोजनांसाठी विशेष समन्वय समिती - Marathi News | Special Coordination Committee for Corona Measures in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कोरोना उपाययोजनांसाठी विशेष समन्वय समिती

कोरोना विषाणूचा वाढता प्रकोप लक्षात घेता नागपुरातील जिल्हा प्रशासकीय यंत्रणा व आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्यासाठी विशेष समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. ...

Coronavirus in Maharashtra: पुणे, मुंबईनंतर नागपुरातही आढळला कोरोनाचा रुग्ण, राज्यात आतापर्यंत ११ जणांना संसर्ग - Marathi News | Coronavirus in Maharashtra:After Pune, Mumbai, now in Nagpur, a patient has been infected with corona virus mac | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus in Maharashtra: पुणे, मुंबईनंतर नागपुरातही आढळला कोरोनाचा रुग्ण, राज्यात आतापर्यंत ११ जणांना संसर्ग

Coronavirus in Maharashtra: नागपूरातील मेडिकलमध्ये तीन तर मेयोमध्ये तीन संशयीत रुग्णांना दाखल करण्यात आले होते. ...

कोरोनाच्या संशयित रुग्णांसाठी दोन वॉर्ड तयार - Marathi News | Two wards ready for Corona's suspected patients | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाच्या संशयित रुग्णांसाठी दोन वॉर्ड तयार

कोरोना व्हायरसमुळे खळबळ उडाली असताना रेल्वे रुग्णालयाने कोरोनाच्या संशयित रुग्णांना ठेवण्यासाठी दोन वॉर्ड तयार केले आहेत. ...

नागपुरात 'कोरोना'च्या दहशतीत पेटली 'होळी' - Marathi News | Holi burns in horror of 'Corona' in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात 'कोरोना'च्या दहशतीत पेटली 'होळी'

भारतीय संस्कृतीचे अतिशय प्राचीन परंपरा असलेले होलिका दहन ठिकठिकाणी करण्यात आले. पोलीस डायरीच्या नोंदीनुसार शहरातील ५८० जागांवर सामूहिक होळी पेटविण्यात आली. ...