लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

थकीत रकमेचा ४८ हप्त्यांचा शब्द; दोनच हप्त्यांत झाले बंद ! एसटी कामगारांची उपेक्षा - Marathi News | Promise of 48 installments for outstanding amount; Closed in just two installments! Neglect of ST workers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थकीत रकमेचा ४८ हप्त्यांचा शब्द; दोनच हप्त्यांत झाले बंद ! एसटी कामगारांची उपेक्षा

Nagpur : आंदोलने आणि वारंवार शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर राज्य शासनाने एसटी कामगारांना थकीत पगारवाढीची रक्कम ४८ हप्त्यांत देण्याचे मान्य केले; मात्र दोन हप्त्यांनंतरच हात आखडता घेत ते बंद केले. ...

भारतीय उद्योगकथा जागतिक पातळीवर मांडण्याची हीच योग्य वेळ : के. एस. चीमा - Marathi News | This is the right time to present the Indian industrial story on a global scale: K. S. Cheema | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारतीय उद्योगकथा जागतिक पातळीवर मांडण्याची हीच योग्य वेळ : के. एस. चीमा

के. एस. चीमा : आयआयएम नागपूर केस अँड रिसर्च कॉन्फरन्सचे उद्घाटन ...

नागपूरजवळ अदानींचा ७० हजार कोटींचा मेगाप्रकल्प; ३० हजार जणांना देणार रोजगार - Marathi News | Adani's mega project of Rs 70 thousand crores near Nagpur; Will provide employment to 30 thousand people | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरजवळ अदानींचा ७० हजार कोटींचा मेगाप्रकल्प; ३० हजार जणांना देणार रोजगार

Nagpur : नागपूरजवळील कळमेश्वर तालुक्यातील लिंगा येथे अदानी कंपनीतर्फे एकात्मिक कोळसा गॅसिफिकेशन आणि डाउनस्ट्रीम डेरिव्हेटिव्हज कॉम्प्लेक्स उभारण्यात येत आहे. ...

आई बाजारातून आली, घरात डोकावून बघितले तेव्हा.. मुलगी दिसली लटकलेल्या अवस्थेत - Marathi News | The mother came from the market, peeked into the house and saw her daughter hanging. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आई बाजारातून आली, घरात डोकावून बघितले तेव्हा.. मुलगी दिसली लटकलेल्या अवस्थेत

Nagpur : आई बाजारातून घरी परत आल्यावर तिला दाराला कुलूप दिसल्याने तिचे जयश्रीच्या मोबाइल फोनवर संपर्क केला. फोन सतत बंद येत असल्याने तिच्या काकाला फोन करून माहिती दिली. ...

विदर्भाच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; नागपुरात महिंद्रा आणि अदानींकडून मोठी गुंतवणूक! - Marathi News | Industrial Boom in Vidarbha: Mahindra & Mahindra to Invest 15000 Crore in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; नागपुरात महिंद्रा आणि अदानींकडून मोठी गुंतवणूक!

विदर्भाच्या विकासाला आता बुलेट गती मिळणार! नागपुरात पहिल्यांदाच ऑटोमोबाईल क्षेत्राचे पाऊल पडले असून, नामवंत कंपन्यांनी गुंतवणुकीचा महापूर आणला आहे. ...

'ट्रेड डील'मुळे कापसाची आयात वाढणार ! शेतकरी संकटात अन् कापड उद्योगाचं चांगभलं होण्याची चिन्हे - Marathi News | Cotton imports will increase due to 'trade deal'! Farmers in crisis, but signs of recovery for the textile industry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'ट्रेड डील'मुळे कापसाची आयात वाढणार ! शेतकरी संकटात अन् कापड उद्योगाचं चांगभलं होण्याची चिन्हे

Nagpur : भारत- अमेरिका 'ट्रेड डील'मुळे कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आधीच कापसाची आयात सातत्याने वाढत असून, निर्यात घटत चालली आहे. ...

Chandan Startup : विदर्भातील शेतकऱ्याचा प्रयोग! ३.५ एकरावर चंदन लागवड करत उभारला स्टार्टअप - Marathi News | Chandan Startup: An experiment by a farmer from Vidarbha! A startup was established by cultivating sandalwood on 3.5 acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भातील शेतकऱ्याचा प्रयोग! ३.५ एकरावर चंदन लागवड करत उभारला स्टार्टअप

'काहीतरी वेगळे करायचे' या विचारातून संजय गंडाटे यांनी पारंपरिक शेतीला छेद देत चंदनाच्या ७४० झाडांची लागवड केली. ...

‘आलिशान’शी संबंधित प्रतिष्ठानात सापडलेले ‘बंधूआ मजदूर’च ! वेठबिगारीचे कलम लावणार - Marathi News | 'Bonded' workers found in 'luxury' related establishment! Will be charged with forced labour | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘आलिशान’शी संबंधित प्रतिष्ठानात सापडलेले ‘बंधूआ मजदूर’च ! वेठबिगारीचे कलम लावणार

बाल कल्याण समितीकडून पोलिसांना आदेश : वेठबिगारीचे कलम लावणार : आलिशानही अडचणीत येण्याची शक्यता ...