लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संगीत

संगीत

Music, Latest Marathi News

अपंगत्वावर विजय, कोल्हापुरी जिद्द, सार्वजनिक व्यासपीठावर सेकंड इनिंग्ज - Marathi News | Victory on disability, Kolhapuri Jind, Second innings on public platform | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अपंगत्वावर विजय, कोल्हापुरी जिद्द, सार्वजनिक व्यासपीठावर सेकंड इनिंग्ज

जिद्द, निर्धार आणि निष्ठेच्या बळावर कोल्हापुरातील एका तरुणाने संगीताच्या क्षेत्रात आपले स्वत:चे विश्व निर्माण केले. अपंगत्वावर मात करीत त्यांनी स्वत:मधील न्यूनत्व बाजूला सारले. कोल्हापुरी जिद्द दाखवित त्यांनी स्वत:च्या पायावर उभारण्यात यश मिळविले आहे ...

भारतीय-पाश्चिमात्य संगीतात भावनिक साधर्म्य! - एरी रोलॅण्ड - Marathi News |  Indian-Western music emotional analogy! - Erie Rowland | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भारतीय-पाश्चिमात्य संगीतात भावनिक साधर्म्य! - एरी रोलॅण्ड

भारतीय व पाश्चिमात्य संगीताला थोर परंपरा आहे, समूह संगीतातील सुरावटी दोन्ही प्रकारांमध्ये तितक्याच सुश्राव्य आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन्ही प्रकारच्या संगीतात विलक्षण भावनिक साधर्म्य आहे. ...

अमेरिकेतील जॅझ बॅंड धारावी रॉक्स ग्रुपच्या तालावर वादन करतो तेव्हा... - Marathi News | When US jazz band plays with Dharavi Rocks group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमेरिकेतील जॅझ बॅंड धारावी रॉक्स ग्रुपच्या तालावर वादन करतो तेव्हा...

मुंबईत नेहमीप्रमाणे एखादी मैफल करुन जाण्याऐवजी या बॅंडने धारावीच्या रॉक्स बॅंडबरोबर वादन करायचे ठरवले. अमेरिकेच्या मुंबईतील वाणिज्यदुतावासाच्या साथीने काल या दोन्ही बॅंडसची भेट घडवून आणली गेली. ...

संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहास प्रारंभ - Marathi News | Music House Pt Ram Marathe Smriti music commemoration commence | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहास प्रारंभ

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आ​णि अ​खिल भारतीय मराठी नाटय परिषद, ठाणे शाखा यांच्या सहकार्याने संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत समारोहाचा उद्घाटन सोहळा मंगळवारी गडकरी रंगायतन येथे महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते पार पडला. ...

जेव्हा बसचालक चालती बस सोडून नाचु-गाऊ लागतो - Marathi News | bus driver started singing and dancing in running bus | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जेव्हा बसचालक चालती बस सोडून नाचु-गाऊ लागतो

प्रवाश्यांनी भरलेल्या धावत्या बसचा ड्रायव्हर स्टेअरिंग सोडून अचानक गाणी लावून नाचू लागला तर प्रवाश्यांचं काय होतं? ...

अब्दुल करीम खाँ यांच्या स्मारकासाठी ८० वर्षे संघर्ष - Marathi News | 80 years struggle for memorial of Abdul Karim Khan | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अब्दुल करीम खाँ यांच्या स्मारकासाठी ८० वर्षे संघर्ष

किराना घराण्याचे अध्वर्यू, संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांनी चाळीस वर्षे मिरजेत वास्तव्य केलेला ह्यगवई बंगलाह्ण ही वास्तू किराना घराण्यातील गायकांचे श्रध्दास्थान आहे. मात्र गवई बंगल्यात खाँसाहेबांचे स्मारक उभारण्यासाठी गेली ८० वर्षे त्यांच्या शिष्यांचा ...

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गिरिजा देवी यांचे निधन - Marathi News | Girija Devi dies of veteran classical singer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गिरिजा देवी यांचे निधन

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गिरिजा देवी यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्या 88 वर्षांच्या होत्या. ...

तालमय वाद्य मैफिलीत कणकवलीकर रसिक दंग - Marathi News | The rhythmic musical concert kankavlikar rasik ri | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तालमय वाद्य मैफिलीत कणकवलीकर रसिक दंग

कणकवली येथील गंधर्व परिवाराच्यावतीने अशिये मठ येथील श्री दत्त क्षेत्र येथे आयोजित गंधर्व मासिक संगीत सभेचे दहावे पुष्प रविवारी ' वाद्य मिलाफ' या विविध वाद्यांच्या एकत्रित वादनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुंफण्यात आले. या तालमय वाद्य मिलाफात रसिक ...