लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संगीत

संगीत

Music, Latest Marathi News

तालमय वाद्य मैफिलीत कणकवलीकर रसिक दंग - Marathi News | The rhythmic musical concert kankavlikar rasik ri | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तालमय वाद्य मैफिलीत कणकवलीकर रसिक दंग

कणकवली येथील गंधर्व परिवाराच्यावतीने अशिये मठ येथील श्री दत्त क्षेत्र येथे आयोजित गंधर्व मासिक संगीत सभेचे दहावे पुष्प रविवारी ' वाद्य मिलाफ' या विविध वाद्यांच्या एकत्रित वादनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुंफण्यात आले. या तालमय वाद्य मिलाफात रसिक ...

दिवाळी पहाटने कोल्हापुरातील रसिक मंत्रमुग्ध - Marathi News | Duskha dhali dhokali rasik mausamudha | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दिवाळी पहाटने कोल्हापुरातील रसिक मंत्रमुग्ध

राम रंगी रंगले...’, ‘पाखरा जा....’, ‘खरा तो... ’, ‘सुंदर ते ध्यान....’ अशा अविट गोडीच्या भक्तिगीते व नाट्यगीतांसह शास्त्रीय संगीताच्या मैफलीने दिवाळी पहाट या कार्यक्रमात रंगत आणली. मंत्रमुग्ध करणाऱ्या या संगीताने रसिकांची दिवाळी अधिकच गोड झाली. ...

संगीतात साधनेशिवाय पर्याय नाही - आनंद भाटे - Marathi News |  Music is not an option without tools - Anand Bhate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संगीतात साधनेशिवाय पर्याय नाही - आनंद भाटे

‘दिवाळी पहाट’सारख्या सांगीतिक कार्यक्रमांमुळे रसिकांमध्ये संगीविषयीची रुची निर्माण होण्यास मदत झाली आहे. कोणते कार्यक्रम सादर होणार आहेत, कलाकार कोण आहेत. याकडे रसिकांचे लक्ष लागलेले असते. यातच अनेक मैफली सायंकालीन असल्याने सकाळच्या प्रहरातील रागांचा ...

मेरे दीवानेपनकी भी दवा नही - स्मृती किशोर कुमार या अवलियाची - Marathi News | Great performer Kishor Kumar death anniversary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेरे दीवानेपनकी भी दवा नही - स्मृती किशोर कुमार या अवलियाची

आज मी तुम्हाला एका अशा कलाकाराविषयी माहिती सांगणार आहे की ज्याच्याविषयी एकाच वेळी परस्परविरोधी अनेक प्रवाद जनमानसात आढळून येतात.आणि इतकं असूनहि एक कलाकार म्हणून , एक *जिंदादिल सादरकर्ता* म्हणून , एक हरहुन्नरी कलाकार म्हणून त्याचं रसिक मनावरचं गारूड अ ...

मुसळधार पावसात औंध संगीत महोत्सव - Marathi News | Aundh Music Festival in the rainy season | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुसळधार पावसात औंध संगीत महोत्सव

मुसळधार पावसात औंध संगीत महोत्सवाची रंगत वाढत जाण्याबरोबरच कथ्थक नृत्यांगना गौरी स्वकूळ यांच्या अप्रतिम पदन्यासांनी मनाचा ठाव घेत उपस्थित हजारो रसिकश्रोत्यांना खिळवून ठेवले. स्वकूळ यांनी शिवपार्वती स्तुती, त्यानंतर झपतालामध्ये तालांग, भावांगामध्ये ठु ...

सदाबहार गीतांनी कृष्णाकाठ मंत्रमुग्ध! - Marathi News | Evergreen charm with the evergreen Gita! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सदाबहार गीतांनी कृष्णाकाठ मंत्रमुग्ध!

कºहाड येथील कृष्णा घाटावर ये रातें ये मौसम, नदी का किनारा हा जुन्या आणि नवीन हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ...

शुक्रतारा मंद वारा...! ला झाली ५५ वर्षे! मराठी भावगीतातील पहिल्या युगल गीताचे गारुड कायम - Marathi News | Venus slow wind ...! Has been 55 years! The first duet of Marathi bhgeetta is known as the Geeta Garood | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शुक्रतारा मंद वारा...! ला झाली ५५ वर्षे! मराठी भावगीतातील पहिल्या युगल गीताचे गारुड कायम

मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणा-या ‘शुक्रतारा मंदवारा’ या गीताला ५५ वर्षे पूर्ण झाली असून त्याची अविट गोडी मनावर कायम आहे. मंगेश पाडगावकरांचे शब्द, श्रीनिवास खळेंचे संगीत आणि अरूण दाते व सुधा मल्होत्रा यांचा मधाळ स्वर असे काही जुळून आले की त् ...

पंडिता माणिक भिडे यांना भारतरत्न पं.भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार जाहीर - Marathi News | Bharatnatnayan P. Bhimsen Joshi lifetime achievement award for Pandita Manik Bhide | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंडिता माणिक भिडे यांना भारतरत्न पं.भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार जाहीर

राज्य शासनातर्फे भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीतासाठी दिल्या जाणाऱ्या सन २०१७-१८ च्या पुरस्कारासाठी जेष्ठ गायिका माणिक भिडे यांच्या नावाची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज केली. ...