लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संगीत

संगीत

Music, Latest Marathi News

स्वर्गीय सुरांची गानसरस्वती... - Marathi News | Heavenly Suras Ganasaraswati ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वर्गीय सुरांची गानसरस्वती...

प्रासंगिक : प्रख्यात गायिका म्हणून किशोरी अमोणकर जगप्रसिद्ध होत्या. त्यांचे  गायन म्हणजे स्वर्गीय सूर, स्वर्गीय आनंद, पारंपरिक शिस्तबद्ध, आलापचारी, तानांचे सरळ मिश्र, अलंकारिक, कूट, गमक, सपाट असे अनेक प्रकारात होते. त्यांनी घराण्याची शिस्त पाळताना गा ...

अनिरुद्ध ठरला ‘सूर नवा ध्यास नवा’चा महाविजेता - Marathi News | Aniruddha wins 'Sur Nava Dhasna Nava', the grand all-rounder | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनिरुद्ध ठरला ‘सूर नवा ध्यास नवा’चा महाविजेता

महाराष्ट्र संगीत रत्न, सारेगमप यासारख्या मोठ्या स्पर्धा जिंकणाऱ्या अनिरुद्ध जोशी या नागपूरकर गायकाने शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, एका मराठी वाहिनीवरील अत्यंत गाजलेल्या ‘सूर नवा ध्यास नवा’ या स्पर्धेचा तो महाविजेता ठरला आहे. ...

संगीताने जुळविले ते... - Marathi News | Music matched ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संगीताने जुळविले ते...

मिरज या सांगलीच्या जोड शहरात मरहूम उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेब यांची मजार आहे. तिच्या लगत असलेल्या दर्ग्यात देशभरातील हिंदू व मुसलमान गायक दरवर्षी एकत्र येऊन त्या थोर गायकाच्या स्मृतींना आपल्या गायनाची श्रद्धांजली वाहतात. पं. भीमसेनांपासून कुमार गंधर ...

पुण्यात रुजतेय बॅण्ड कल्चर - Marathi News | new band culture in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात रुजतेय बॅण्ड कल्चर

पुण्यामधील विविध कॅफे व मॉल्समध्ये म्युझिक कॉन्सर्टसे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये शहरातील अनेक म्युझिक बॅण्डस सादरीकरण करीत असून तरुण कलाकारांना यानिमित्ताने एक व्यासपीठ निर्माण होत आहे. ...

सात व्हायोलिनवादकांची गजाननबुवा जोशींना स्वरांजली... - Marathi News | Seven Violinists dedicated Gajananbua Joshi Swanajali ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सात व्हायोलिनवादकांची गजाननबुवा जोशींना स्वरांजली...

स्वरबहार या संस्थेच्या वतीने गायन वादनाचार्य पं.गजाननबुवा जोशी यांच्या १०७ व्या स्मृतीप्रित्यर्थ ही दोन दिवसांची बहारदार मैफल रंगली. ...

कोल्हापूर : गानसरस्वतीला मंगळवारी सांगीतिक आदरांजली - Marathi News | Kolhapur: Music Songs for Ganasaraswati on Tuesday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : गानसरस्वतीला मंगळवारी सांगीतिक आदरांजली

गानसरस्वती किशोरीताई आमोणकर आणि गोपाळ खेर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मंगळवारी (दि. १०) ‘गानसरस्वती’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ‘स्वर अविनाशी’चे आनंद धर्माधिकारी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. ...

संगतकाराने स्वत:ला कलेच्या चौकटीत बसविणे गरजेचे : विजय घाटे - Marathi News | The composer should put himself in the frame of art : Vijay Ghate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संगतकाराने स्वत:ला कलेच्या चौकटीत बसविणे गरजेचे : विजय घाटे

पं. उमेश मोघे यांनी पं.विजय घाटे यांच्याशी साधलेल्या मनमोकळ्या संवादाव्दारे रसिकांना एका उमद्या कलाकाराच्या जडणघडणीची सुरेल कथा ऐकायला मिळाली. ...

अंबाजोगाईत विनापरवाना रॅली व डॉल्बीचा वापर प्रकरणी ७५  जणांवर गुन्हे दाखल  - Marathi News | 75 accused in unauthorized rallies and Dolby's use in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत विनापरवाना रॅली व डॉल्बीचा वापर प्रकरणी ७५  जणांवर गुन्हे दाखल 

रामनवमीनिमित्त आयोजित मिरवणुकीत बेकायदेशीररित्या डीजे डॉल्बी सिस्टीमचा वापर केल्याप्रकरणी १३ आणि आदल्या दिवशी विनापरवाना मोटारसायकल रॅली काढल्याप्रकरणी ७५ जणांवर अंबाजोगाई पोलिसांनी गुन्हे दाखल केले. ...