सर्वोच्च स्थानी पोहोचल्यानंतरही या कलाकाराचे पाय कायम जमिनीवरच राहिले. मनाने अत्यंत उमदा, सकारात्मक विचार करणारा, सतत हसतमुख आणि प्रसन्न. इतर कलाकारांचे तोंडभरून कौतुक करणारा असा हा कलावंत होता. ‘शुक्रतारा’च्या मैफलीतही ‘बाई, आज तुमचा आवाज छान लागला, ...
‘शुक्रतारा मंद वारा, असेन मी नसेन मी,’ यासारख्या सरस रचना ज्यांच्या गळ्यातून रसिकांच्या हृदयात जाऊन पोहोचल्या, असे मराठी भावगीतातील गायक अरुण दाते यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांची अजरामर गाणी कायमच रसिकांच्या मनात रुंजी घालत राहतील... ...
संगीत मुलांच्या मेंदूच्या वाढीमध्ये फरक घडवून आणू शकतो. संगीतामुळे वाचेवर परिणाम करता येतो. संगीतपोचार करून रूग्णाला बरं करता येते. संगीताचा प्रमुख उपचार म्हणून उपयोग होत नसला तरी ते उत्कृष्ट मदतनीस आहे. ...
पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान सामान दुसरीकडे ठेवताना सरोद चुकीच्या पद्धतीने हाताळल्याबददल प्रसिद्ध सरोदवादक अयान अली बंगश यांनी खासगी विमान कंपनीविरूद्ध नाराजी व्यक्त केली. ...
स्वरसाधना, संस्कार भारती व विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सायंटिफिक सभागृहात पं. प्रभाकर देशमुख स्मृती समारोह आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रख्यात संतूर वादक पं. वाल्मिक धांडे व ज्येष्ठ गायिका डॉ. कल्याणी देशमुख यांचे गा ...
मिरजेतील मीरासाहेब दर्ग्याच्या उरुसानिमित्त संगीतरत्न अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभेस शुक्रवारी प्रारंभ झाला. संगीत सभेत किराना घराण्यातील दिग्गज गायक, वादक सहभागी होते. ...