मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
बोरीवली हे मुंबईचे उपनगर आहे. बोरीवली पश्चिम रेल्वेचे एक महत्त्वाचे स्थानक असून जंक्शनही आहे, तर वांद्रे स्थानकही मुंबईकरांच्या मोठ्या प्रमाणावरील वापराचे. ...
हिरवी मिरची परत करायला पाठविल्याचा रागात धारावीत ८ वर्षांच्या मुलाने शनिवारी दुपारी घर सोडले. मात्र, धारावी पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा चिमुरडा अवघ्या २४ तासांत सुखरूप घरी पोहोचला. ...
शहर आणि पूर्व, पश्चिम उपनगरात दोन आठवड्यांपासून धूलिकणांचे प्रमाण वाढत आहे. अंधेरीसह आता माझगावमध्येही धूलिकणांचे प्रमाण वाढले असून, धूलिकणांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. ...
शारीरिक क्षमतेचा कस पाहणारा अत्यंत आव्हानात्मक खेळ म्हणून पॉवरलिफ्टिंगची ओळख आहे. शारीरिक शक्ती मोठ्या प्रमाणात खर्च होणाऱ्या पॉवरलिफ्टिंगमध्ये मांसाहार अनिवार्य असल्याचा समज अनेकांमध्ये असतो. ...
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे माननीय सभापती विनोद घोसाळकर यांनी नुकतीच नायगाव-दादर येथील सुमारे ९५ वर्षे जुन्या अहमद सेलर या १ ते ८ क्रमांकांच्या उपकरप्राप्त इमारतींची पाहणी केली व रहिवाशांच्या अडचणी जाणून घेत त्यांना मार्गदर्शन केले. ...