लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
ताजमहाल हॉटेलला कडेकोट सुरक्षेचा वेढा; तळमजल्यावर अत्याधुनिक वॉर रूम - Marathi News | The Taj Mahal Hotel is surrounded by tight security; Sophisticated war room on ground floor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताजमहाल हॉटेलला कडेकोट सुरक्षेचा वेढा; तळमजल्यावर अत्याधुनिक वॉर रूम

कुलाब्याच्या गेट वे आॅफ इंडियाच्या समोर ताजमहाल हॉटेल आहे. २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ताजमहाल हॉटेलचे सर्वांत जास्त आर्थिक नुकसान झाले होते. ...

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर चोख सुरक्षा व्यवस्था! - Marathi News |  Chhatrapati Shivaji Maharaj International Airport's excellent security arrangement! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर चोख सुरक्षा व्यवस्था!

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. २६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास १० वर्षे होत असताना, या ठिकाणी केलेल्या पाहणीत विमानतळाच्या सुरक्षेसोबत कोणतीही तडजोड केली नसल्याचे ...

शेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन!; आज आझाद मैदानात धडकणार - Marathi News |  Farmers morcha! Today will be rally in Azad maidan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांनी घडवले शांततेसह शिस्तीचे दर्शन!; आज आझाद मैदानात धडकणार

लोकसंघर्ष मोर्चा या जनसंघटनेने आयोजित केलेला शेतक-यांचा उलगुलान मोर्चा मंगळवारी रात्रीच ठाण्यात दाखल झाला. या वेळी दोन हजारांहून अधिक शेतक-यांनी साधेपणा काय असतो, शांतता आणि शिस्त कशी पाळायची असते, हे शहरी ठाणेकरांसह मुंबईकरांना दाखवून दिले. ...

उच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार - Marathi News | Newborn baby found in front of a flat building, Malabar Hill type | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उच्चभ्रू इमारतीच्या फ्लॅटसमोर सापडले नवजात बालक, मलबार हिल येथील प्रकार

मलबार हिल येथील एका उच्चभ्रू इमारतीच्या एका फ्लॅटसमोर नवजात बालक सापडल्याने खळबळ उडाली. स्थानिकांच्या तक्रारीवरून मलबार हिल पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे. ...

अंध महिलांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा - Marathi News | Blind women's state-level cricket tournaments will start from 22 nov. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अंध महिलांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा

ही स्पर्धा दिनांक २२ आणि २३ नोव्हेंबर, २०१८ रोजी इस्लाम जिमखाना, मरीन लाईन्स, मुंबई येथे होणार आहेत.  ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 नोव्हेंबर - Marathi News | Maharashtra News: Top 10 news in the state - 21st November | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 नोव्हेंबर

जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी... ...

पाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार - Marathi News |  Municipal students knocked on water for water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार

मुंबईत २४ तास पाणीपुरवठ्याचे स्वप्न महापालिका दाखवत आहे. मात्र अनेक वस्त्यांमध्ये आजही पाणीपुरवठा पुरेसा व वेळेत होत नाही. अनेक ठिकाणी रात्री दोन वाजता पाणी येत असल्याने मुलींना रात्रभर जागावे लागते. ...

वीज बिलाच्या रांगांपासून ग्राहकांची सुटका; बेस्ट प्रशासनाने सुरू केले ‘मीबेस्ट’ अ‍ॅप - Marathi News | no line for consumers from power bills; Mebest app launched by Best Admin | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज बिलाच्या रांगांपासून ग्राहकांची सुटका; बेस्ट प्रशासनाने सुरू केले ‘मीबेस्ट’ अ‍ॅप

वीज बिल भरण्यासाठी लावाव्या लागणाऱ्या लांबलचक रांगांना रोखण्यासाठी आता बेस्ट प्रशासनाने शक्कल लढविली आहे. बेस्ट प्रशासनाने आता आपले अ‍ॅप सुरू केले असून, याद्वारे वीज बिल भरता येणार आहे. ...