लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Maharashtra Vidhan Sabha Election: 54 उमेदवारांना मिळणार आरक्षणाचा लाभ, राज्यातील 'हे' मतदारसंघ राखीव - Marathi News | 54 constituencies in Maharashtra reserved, see which of your districts? vidhan sabha election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Vidhan Sabha Election: 54 उमेदवारांना मिळणार आरक्षणाचा लाभ, राज्यातील 'हे' मतदारसंघ राखीव

2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या 288 जागांपैकी 54 जागांवर आरक्षण देण्यात आले आहे. ...

‘मोठी तिची सावली' आता हिंदीत! - Marathi News | Mothi Tichi Sawali Now In Hindi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मोठी तिची सावली' आता हिंदीत!

हे पुस्तक  देशपातळीवरील वाचक आणि दीदीच्या चाहत्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास दीदीच्या भगिनी आणि संगीतकार मीना मंगेशकर- खडीकर यांनी व्यक्त केला आहे. ...

Maharashtra Election 2019 : महाराष्ट्रात आचारसंहिता लागू; जाणून घ्या, काय असते Code of Conduct! - Marathi News | What is a Code of Conduct? Learn simple words about election mode | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : महाराष्ट्रात आचारसंहिता लागू; जाणून घ्या, काय असते Code of Conduct!

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : निवडणुका मुक्त आणि पारदर्शकपणे व्हाव्यात, या हेतूने ही मार्गदर्शक तत्त्वं ठरवण्यात आली आहेत. ...

Vidhan Sabha 2019 : 'हीच माझी इच्छा... महाराष्ट्रानं मला भरभरुन दिलं', पवारांचं भावनिक ट्विट - Marathi News | This is my wish ... Sharad Pawar's emotional appeal to Maharashtra by twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019 : 'हीच माझी इच्छा... महाराष्ट्रानं मला भरभरुन दिलं', पवारांचं भावनिक ट्विट

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : औरंगाबाद येथे मेळावा झाल्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या आधी सीमेवर पुलवामा घडले. ...

जुन्या वादातून हॉटेलचालकावर लोखंडी रॉडने हल्ला - Marathi News | From old querrel attacked on a hotel owner with an iron rod | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुन्या वादातून हॉटेलचालकावर लोखंडी रॉडने हल्ला

संतोष गजानन तळेकर असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ...

एकेकाळी गुंडांचा कर्दनकाळ ठरलेले टॉप 'एन्काउंटर स्पेशालिस्ट' - Marathi News | Top encounter specialist in mumbai police department | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकेकाळी गुंडांचा कर्दनकाळ ठरलेले टॉप 'एन्काउंटर स्पेशालिस्ट'

मुंबईत या अधिकाऱ्यांना एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखलं जातं. यापैकी काही एन्काउंटर स्पेशालिस्ट वादाच्या भोवऱ्यात देखील अडकले. ...

क्रॉफर्ड मार्केट परिसरातील ४ मजली अहमद इमारत कोसळली  - Marathi News | 4 storey Ahmed building collapsed in the Crawford Market area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रॉफर्ड मार्केट परिसरातील ४ मजली अहमद इमारत कोसळली 

लोकमान्य टिळक मार्गावरील लोहार चाळीजवळ ही चार मजली इमारत रिकामी होती. ...

... तर माझ्या कार्यकर्त्यांचं काय चुकलं? राजू शेट्टींचा सदाभाऊंना 'कडक'नाथ टोला  - Marathi News | What's wrong with my workers? Raju Shetty on Sadabhau khot matter of 'Kadak' Nath cock | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर माझ्या कार्यकर्त्यांचं काय चुकलं? राजू शेट्टींचा सदाभाऊंना 'कडक'नाथ टोला 

राज्य सरकारमधील एका मंत्र्यांच्या आशीर्वादाने, माझा एकेकाळचा सहकारी असं म्हणायलाही मला लाज वाटते. ...