लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मंदीचा फटका ! रोमान्सच्या राजधानीत 8 टक्क्यांनी घटली कंडोमची विक्री  - Marathi News | The recession hit! Condom sales drop 8 percent in Romance Capital arjentina | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंदीचा फटका ! रोमान्सच्या राजधानीत 8 टक्क्यांनी घटली कंडोमची विक्री 

विशेष म्हणजे उद्योग क्षेत्राला याचा सर्वाधिक फटका बसला असून कार, दारू आणि अर्जेंटिनातील मटण विक्रीतही मोठी घट झाली आहे. ...

'मी ह्रदयात मग गेला कशाला?' गयारामांना शरद पवारांचा भावनिक 'टोला'  - Marathi News | Sharad Pawar's emotional 'blow' on ex ncp leader who left ncp in election mode | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी ह्रदयात मग गेला कशाला?' गयारामांना शरद पवारांचा भावनिक 'टोला' 

राज्यातील पवारांच्या दौऱ्यात त्यांना मिळत असलेला प्रतिसाद, राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये ऊर्जा निर्माण करत आहे ...

Today's Fuel Price : इंधन दरवाढीचा भडका! सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले - Marathi News | Today's Fuel Price petrol diesel fuel price in mumbai and delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Today's Fuel Price : इंधन दरवाढीचा भडका! सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले

सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत शुक्रवारी पेट्रोल 34 पैशांनी महागलं आहे. ...

'सत्तेत तुम्ही होता, रझाकारांची औलाद नाही, मग मराठवाडा मागास का?' - Marathi News | Razakars was not in power, so why is Marathawada backward?' intiyaz jalil ask shiv sena and chandrakant khaire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सत्तेत तुम्ही होता, रझाकारांची औलाद नाही, मग मराठवाडा मागास का?'

संपूर्ण मराठवाड्यात 17 सप्टेंबर हा दिवस मराठावाडा मुक्तीसंग्राम आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम म्हणून साजरा करण्यात येतो. ...

मोदींनी आम्हाला 'फकिरी' शिकवली, पवारांना टोला लगावताना मुख्यमंत्र्यांची 'शायरी' - Marathi News | Modi taught us 'Fakiri', Chief Minister Devendra fadanvis 'Shayari' taunt on sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींनी आम्हाला 'फकिरी' शिकवली, पवारांना टोला लगावताना मुख्यमंत्र्यांची 'शायरी'

नरेंद्र मोदींनी माझी आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रशंसा केली. ...

Mumbai Rain Updates : मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस  - Marathi News | MUMBAI RAINS UPDATE HEAVY MUMBAI RAINS TO CONTINUE TODAY | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Updates : मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस 

मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे. ...

नशामुक्त मालवणीसाठी ड्रग्जमाफियांविरोधात भाजप उतरली रस्त्यावर! - Marathi News | BJP gets down on the road against drug mafia in malvani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नशामुक्त मालवणीसाठी ड्रग्जमाफियांविरोधात भाजप उतरली रस्त्यावर!

निषेध फलक हातात घेऊन शेकडो विद्यार्थी सहभागी झाले ड्रग्जविरोधी आंदोलनात सामील ...

‘आरे वाचवा’च्या समर्थनार्थ दुसऱ्या दिवशी बिग बींच्या बंगल्याबाहेर निदर्शने - Marathi News | Agitation outside Big B's bungalow the next day in support of 'Save Aarey' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आरे वाचवा’च्या समर्थनार्थ दुसऱ्या दिवशी बिग बींच्या बंगल्याबाहेर निदर्शने

वॉचडॉग फाउंडेशनने बीग बीला पत्रातून सुनावले खडेबोल; पोलिसांनी २३ जणांना घेतले ताब्यात ...