लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
...नही तो मैं मर जाऊंगा और तुझेभी मार डालुंगा! - Marathi News |  ... Otherwise I will die and kill you too! threaten to girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...नही तो मैं मर जाऊंगा और तुझेभी मार डालुंगा!

एकतर्फी प्रेम करणाऱ्याला अटक ...

दर १५ मिनिटांनी जगात कुठे ना कुठे हत्तीचा मृत्यू होत आहे : आनंद शिंदे - Marathi News | Elephants are dying every 5 minutes in the world: Anand Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दर १५ मिनिटांनी जगात कुठे ना कुठे हत्तीचा मृत्यू होत आहे : आनंद शिंदे

केरळला गेल्यावर हत्तीची देहबोली, त्यांची वागण्याच्या पद्धती, त्यांच्यात होणारा संवाद कळाला असे आनंद शिंदे यांनी सांगितले. ...

... तर आम्ही राजकारण सोडून देऊ, पवारांवरील टीकेवरुन राष्ट्रवादीचे मोदींना चॅलेंज  - Marathi News | So we will leave politics, NCP's challenge to Modi over criticism of Pawar by nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर आम्ही राजकारण सोडून देऊ, पवारांवरील टीकेवरुन राष्ट्रवादीचे मोदींना चॅलेंज 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाशिक येथील सभेत मोदींनी आज टिका केली ...

बीडमधील 'उमेदवारांची घोषणा' ही माझी चूक, पवारांनी सांगितलं कारण - Marathi News | It was my fault that the announcement of the candidates in the beed, sharad pawar says about mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीडमधील 'उमेदवारांची घोषणा' ही माझी चूक, पवारांनी सांगितलं कारण

पवारांच्या या घोषणेनंतर, पंकजा मुंडेंनी आपले मत व्यक्त केले. पवारसाहेबांचं बीडवर अधिक प्रेम राहिलंय, ...

Video : हॅलो मुंबय म्हणत Rj मलिष्काचं नवं गाणं, खड्ड्यांसोबत सात जन्माचं नातं - Marathi News | Rj Malishka's release new song 'Chand Jamin Par' about pathole in mumbai raod | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : हॅलो मुंबय म्हणत Rj मलिष्काचं नवं गाणं, खड्ड्यांसोबत सात जन्माचं नातं

अवघ्या काही तासांच्या पावसानं मुंबईची होणारी तुंबई, त्यामुळे कामावर जाणाऱ्यांचे होणारे हाल, मलिष्कानं या नव्या गाण्यातून मांडले आहेत. ...

मुंबई, रायगड, पुणे, साताऱ्यात अतिवृष्टीचा इशारा - Marathi News | Heavy rain warning in Mumbai, Raigad, Pune, Satara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई, रायगड, पुणे, साताऱ्यात अतिवृष्टीचा इशारा

येत्या २४ तासात मुंबई, रायगड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़... ...

परळीतून मीच जिंकणार, धनंजय मुंडेंच्या उमेदवारीनंतर पंकजांना विश्वास - Marathi News | I will win from Parli assembly, Pankaja munde believes after Dhananjay Munde's candidate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परळीतून मीच जिंकणार, धनंजय मुंडेंच्या उमेदवारीनंतर पंकजांना विश्वास

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर पवारांनी स्थापन केलेल्या काँग्रेस (एस) ला 1980 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भरभरून यश मिळाले. ...

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार मुकुंद कर्णिक यांचे निधन - Marathi News | Senior sports journalist Mukund Karnik passes away | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ज्येष्ठ क्रीडा पत्रकार मुकुंद कर्णिक यांचे निधन

कर्णिक यांच्या अध्यक्षपदाखालीच मराठी क्रीडा पत्रकार संघाने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 2006 साली "सुवर्ण बॅट" देऊन सत्कार केला होता. ...