लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पोलिसांची उडाली तारांबळ; मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न  - Marathi News | Suicide attempt of teachers in mantralaya from 2nd floor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांची उडाली तारांबळ; मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न 

पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले असून मंत्रालयात खळबळ माजली होती.  ...

रामदास आठवले 'ग्रेटेस्ट लिडर्स' पुरस्काराने सन्मानित, कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणीत - Marathi News | Ramdas Athavale honored with the Greatest Leaders, Brands and Leaders Award by Asian social forum | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रामदास आठवले 'ग्रेटेस्ट लिडर्स' पुरस्काराने सन्मानित, कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणीत

रामदास आठवलेंचा चातुर्य म्हणजे एकही आमदार नसताना, एकही खासदार नसताना ते केंद्रीय मंत्री बनले आहेत. ...

भारताला आशियाई चॅम्पियन बनवणाऱ्या 18 वर्षीय अथर्वची मुंबई संघात निवड - Marathi News | U 19 Asia Cup winning Indian team star Atharv Ankolekar selected in Mumbai team for Vijay Hazare trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला आशियाई चॅम्पियन बनवणाऱ्या 18 वर्षीय अथर्वची मुंबई संघात निवड

भारताच्या 19 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावून देणाऱ्या अथर्व अंकोलेकरची मुंबईच्या संघात निवड झाली आहे. ...

बाल बाल बच गयी! मेट्रो कामादरम्यान दगड पडला अभिनेत्रीच्या कारवर - Marathi News | The stone fell down on the actress mouni roy's car during the metro work at juhu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाल बाल बच गयी! मेट्रो कामादरम्यान दगड पडला अभिनेत्रीच्या कारवर

घाबरलेल्या मौनीने याबाबत व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.  ...

'जलिल हे निजामाच्या विचारणीचे गुलाम', गैरहजेरीनंतर उद्धव ठाकरेंचा टोला - Marathi News | MP imtiyaaz Jalil is the slave of Nizam's idiology; Uddhav thackarey critics on Member of parliment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जलिल हे निजामाच्या विचारणीचे गुलाम', गैरहजेरीनंतर उद्धव ठाकरेंचा टोला

खासदार इम्तियाज जलिल यांच्या ध्वजारोहन सोहळ्याच्या गैरहजेरीनंतर औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जलिल यांच्यावर टीका केली. ...

LIC Jobs 2019 : एलआयसीमध्ये मोठी भरती, 24 वर्षांनंतर भरणार एवढ्या जागा - Marathi News | Mega recruitment at LIC for Post of Assistants | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC Jobs 2019 : एलआयसीमध्ये मोठी भरती, 24 वर्षांनंतर भरणार एवढ्या जागा

LIC Mega Recruitment : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असा लौकिक असलेल्या एलआयसीमध्ये तब्बल 24 वर्षांनंतर मोठी भरती निघाली आहे. ...

धक्कादायक! 'या' शहरात आठवड्याला 40 बलात्कार व्हिडीओ पाहतात विद्यार्थी - सर्व्हे  - Marathi News | Students See 40 Rape Videos In Week In Mumbai Says Survey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! 'या' शहरात आठवड्याला 40 बलात्कार व्हिडीओ पाहतात विद्यार्थी - सर्व्हे 

पॉर्न बघण्याची सवय आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर होणारा परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी रेस्क्यू रिसर्च अँन्ड ट्रेनिंग चॅरिटेबल ट्रस्टकडून हा सर्व्हे करण्यात आला ...

बारवर छापा; ६१ जणांना घेतले ताब्यात   - Marathi News | Raid on the bar; 61 people were taken into custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बारवर छापा; ६१ जणांना घेतले ताब्यात  

रविवारी कोर्टात हजर केल्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. ...