मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज ते वांद्रे-वरळी सीलिंक अशा पहिला टप्प्यातील काम सध्या सुरु असून यासाठी १२,७२१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आतापर्यंत यासाठी १२८१ कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती आयुक्त इकबाल चहल यांनी दिली आहे. ...
Mumbai : २०१५-१६ सालच्या तुलनेत शहर- उपनगरातील मुलींचा जन्मदर वाढल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे. २०१५-१६ साली मुंबईत मुलींचा जन्मदर ९०६ इतका होता, तर उपनगरात हे प्रमाण ८६९ इतके होते. ...
co-operative societies : संस्थांनी महापालिका, पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे बैठक घ्यावी, यासाठी या कार्यालयातील परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. ...