लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा होणार ऑनलाइन - Marathi News | The convocation ceremony of Mumbai University will be held online | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा होणार ऑनलाइन

पदवी व पदविका प्रमाणपत्रे दीक्षान्त समारंभ झाल्यानंतर संबंधित महाविद्यालयात पाठविण्यात येणार असून, त्यांचे वितरण विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालय पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात करेल. ...

धारावी पुन्हा शून्यावर, अवघे दहा सक्रिय रुग्ण, शुक्रवारी एकही काेराेनाबाधित नाही - Marathi News | Dharavi is at zero again, with only ten active patients, not a single found on Friday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी पुन्हा शून्यावर, अवघे दहा सक्रिय रुग्ण, शुक्रवारी एकही काेराेनाबाधित नाही

एप्रिल महिन्यात येथे पहिला बाधित रुग्ण आढळून आला होता, तर तब्बल नऊ महिन्यांनंतर २५ डिसेंबर रोजी धारावीत एकही बाधित रुग्ण सापडला नव्हता. ...

खळबळजनक खुलासा; अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे हस्तक ड्रग्स विकून करत होते टेरर फंडिंग - Marathi News | Sensational revelation; Underworld don Dawood's aide was selling drugs with terror funding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक खुलासा; अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे हस्तक ड्रग्स विकून करत होते टेरर फंडिंग

Terror Funding : सापडलेल्या डायरीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

NCBचे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे यांच्या पथकाच्या सुरक्षेत वाढ  - Marathi News | Increased security for NCB dashing officer Sameer Wankhede's team | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :NCBचे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे यांच्या पथकाच्या सुरक्षेत वाढ 

NCB Team : समीर वानखेडे यांनी डोंगरीतील ड्रग्जची फॅक्ट्री कालच उध्वस्त केली. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पथकाची शस्त्र वाढवण्यात आली आहेत.  ...

दहावी उत्तीर्ण उमेदवारांना रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; वाचा अधिक माहिती - Marathi News | rbi security guard recruitment 2021 reserve bank of india security guard vacancy 10th pass apply opportunities rbi ibpsonline | Latest career News at Lokmat.com

करिअर :दहावी उत्तीर्ण उमेदवारांना रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; वाचा अधिक माहिती

मुंबईत सर्वाधिक जागा ...

50 वर्षांच्या कार्यकाळात असं कधी घडलंच नाही, राज्यपालांवर नाराज शरद प'वार' - Marathi News | This has never happened in 50 years, Sharad Pawar angry with Governor | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :50 वर्षांच्या कार्यकाळात असं कधी घडलंच नाही, राज्यपालांवर नाराज शरद प'वार'

कोस्टल रोडवरुन मुंबई कशी दिसते? Mumbai Coastal Road Project । BMC | Maharashtra News - Marathi News | What does Mumbai look like from Coastal Road? Mumbai Coastal Road Project. BMC | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोस्टल रोडवरुन मुंबई कशी दिसते? Mumbai Coastal Road Project । BMC | Maharashtra News

...

देवेंद्र फडणवीसांची मेट्रोच्या कारशेडवरून उद्धव ठाकरेंवर टीका | Kanjurmarg Metro Car Shed Project - Marathi News | Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray from Metro car shed | Kanjurmarg Metro Car Shed Project | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांची मेट्रोच्या कारशेडवरून उद्धव ठाकरेंवर टीका | Kanjurmarg Metro Car Shed Project

...