लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Corona Virus: कोविड व्यवस्थापनासाठी १३०३ कोटी खर्च, मुंबई महापालिकेनं मांडला लेखाजोखा - Marathi News | Corona Virus: 1303 crore for Covid management, audit presented by Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Virus: कोविड व्यवस्थापनासाठी १३०३ कोटी खर्च, मुंबई महापालिकेनं मांडला लेखाजोखा

कोविडचा प्रसार मुंबईत सुरू झाल्यापासून विविध उपाय योजना व वैद्यकीय खर्चावर महापालिकेला कोट्यावधी रुपये खर्च करावे लागले आहेत. यासाठी पालिकेने खात्यांमधून एक हजार ३८० कोटी रुपये राखून ठेवले होते ...

Corona Virus : मोठा दिलासा! मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात आज कमालीची घट - Marathi News | Corona Virus: A dramatic drop in the number of Corona patients in Mumbai today, a relief to Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Virus : मोठा दिलासा! मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात आज कमालीची घट

मुंबईत दैनंदिन रुग्णांमध्ये घट झाली असून हा आकडा 20 हजारांवरून 13 हजारांवर पोहोचला आहे. ...

'मावळा'नं करुन दाखवलं, कोस्टल रोडच्या पहिल्या बोगद्याचे काम पूर्ण - Marathi News | The first tunnel of Coastal Road was completed by 'Mawla' in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मावळा'नं करुन दाखवलं, कोस्टल रोडच्या पहिल्या बोगद्याचे काम पूर्ण

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प सत्ताधारी शिवसेनेसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे पहिला बोगदा पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सोमवारी गिरगाव चौपाटीवर सोहळाच साजरा करण्यात आला ...

ST Strike : सदावर्तेंची हकालपट्टी, ST कामगारांच्या खटल्यासाठी नव्या वकिलांची नियुक्ती - Marathi News | ST Strike : Expulsion of Sadavarten, appointment of new advocates for ST workers' case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ST Strike : सदावर्तेंची हकालपट्टी, ST कामगारांच्या खटल्यासाठी नव्या वकिलांची नियुक्ती

ST Strike : गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. काही ठिकाणी एसटी सेवा सुरू झाली असली तरी बहुतांश ठिकाणी एसटी सेवा बंद आहे ...

ST Strike : 'ST संपाकडे लक्ष द्यायला शरद पवारांना आजवर का वेळ मिळाला नाही'? - Marathi News | ST Strike : Why Sharad Pawar has not got time to pay attention to ST strike till today?, chandrakant patil ask | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ST Strike : 'ST संपाकडे लक्ष द्यायला शरद पवारांना आजवर का वेळ मिळाला नाही'?

एसटी कामगारांच्या संपामुळे राज्यभरातील प्रवाशी प्रभावित झाले आहेत. संपामुळे प्रवाशांची जी स्थिती झाली, त्याचं वर्णन न केलेलं बरं, अशा शब्दात शरद पवारांनी जनतेचे हाल व्यक्त केले आहेत ...

मुंबई विमानतळावर मोठा अपघात, विमानाला ओढणाऱ्या वाहनाला आग; पाहा थरारक व्हिडिओ - Marathi News | Mumbai airport | fire news | Major accident at Mumbai airport, fire in plane pushback vehicle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर मोठा अपघात, विमानाला ओढणाऱ्या वाहनाला आग; पाहा थरारक व्हिडिओ

विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, अपघातावेळी विमानात सुमारे 85 प्रवासी होते. ...

मोठी बातमी! ईडीचं मुंबईतील ऑफिस हलवणार कुख्यात गुंडाच्या जागेवर - Marathi News | Big news! ED Mumbai office to relocate notorious gangster's place | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी बातमी! ईडीचं मुंबईतील ऑफिस हलवणार कुख्यात गुंडाच्या जागेवर

ED office : इक्बाल मिर्चीच्या निधनानंतर त्याच्या मालकीचे वरळीतीली सीजे हाऊस ही जागा एकेकाळी ड्रग्ज तस्करीसाठी वापरली जात होती, आता तिथेच ईडीचे कार्यालय उभे राहणार आहे. ...

पतीच्या अनैतिक संबंधामुळे पत्नीची आत्महत्या; मुंबईतील गोरेगावमधील घटना - Marathi News | Wife commits suicide due to immoral relationship of husband; Incident in Goregaon, Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीच्या अनैतिक संबंधामुळे पत्नीची आत्महत्या; मुंबईतील गोरेगावमधील घटना

विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १० मे २००७ रोजी मित्राचा मुलगा असलेल्या सिंग सोबत विवाह लावून दिला. ...