मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Possibility of drone attack on Maharashtra : धक्कादायक म्हणजे ड्रोनच्या मदतीतून हा हल्ला होण्याची भीती आहे. याबाबत केंद्रीय तपास यंत्रणेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. ...
Inspirational Thought of Sarasvati Patel from Mumbai: मुंबई सारख्या वेगवान शहरात शिक्षण, नोकरी, पैसे हे सगळं मिळवण्यासाठी माणूस प्रचंड मेहनत घेतो. पण जेव्हा एक वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण होते, किंवा पोटाची खळगी भरण्यासाठी कोणता मार्ग सापडत नाही त ...
Coronavirus In Mumbai: मागील आठवड्यात कोविड बाधित रुग्णांचा दररोजचा आकडा २० हजारांवर पोहोचला होता. मात्र गेल्या दोन दिवसांत पॉझिटिव्हिटीचा दर ३० टक्क्यांवरून २० टक्क्यांवर आला आहे. ...
चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांची पत्रकार परिषद आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशातील निवडणुकांबाबत केलेल्या भाकितावरुन त्यांच्यावर टीका केली आहे. ...
Coronavirus in Mumbai: सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढीपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक नोंदवली गेली आहे. आज मुंबईमध्ये ११ हजार ६४७ रुग्णांची नोंद झाली. तर १४ हजार ९८० रुग्णांनी कोरोनावर मात केली. ...
पोलिसांनी एका दिग्दर्शकाला अटक केली आहे. चित्रपटात कास्ट करण्याच्या बदल्यात त्याने एका अभिनेत्रीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केल्याचा आरोप आहे. ...