लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
२ मार्चपासून मुंबईतील शाळा पूर्ण क्षमतेने होणार सुरू; स्कूल बस, खेळांनाही परवानगी - Marathi News | Schools in Mumbai will start functioning at full capacity from March 2 school bus playing also permitted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२ मार्चपासून मुंबईतील शाळा पूर्ण क्षमतेने होणार सुरू; स्कूल बस, खेळांनाही परवानगी

पालिका शिक्षण विभागाची तयारी. ...

पुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; ट्रकचालक अटकेत - Marathi News | two killed in road mumbai bangalore highway in pune truck driver arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; ट्रकचालक अटकेत

भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली... ...

Russia Ukraine Crisis : मम्मी, तुम टेन्शन मत लो... बंकरमधून ‘ती’ देतेय दिलासा - Marathi News | Russia Ukraine Crisis she is gives relief to her from the bunker said dont worry i am safe emotional story mother and daughter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मम्मी, तुम टेन्शन मत लो... बंकरमधून ‘ती’ देतेय दिलासा

Russia Ukraine Crisis : व्हिडिओ कॉलदरम्यान मुलीशी बोलताना आईला अश्रू अनावर  ...

लालबागमध्ये खळबळ! राहत्या इमारतीवरून बँक अधिकाऱ्याने उडी मारून केली आत्महत्या - Marathi News | Panic situation in Lalbaug! Bank official commits suicide by jumping from residence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लालबागमध्ये खळबळ! राहत्या इमारतीवरून बँक अधिकाऱ्याने उडी मारून केली आत्महत्या

Suicide Case : या तरुणाचं नाव श्लोक शशीकपूर आहे.  ...

उच्च न्यायालयाने आरोपीची फाशी केली रद्द; हत्येच्या आरोपातून सुटका, बलात्कार प्रकरणी ठरवले दोषी  - Marathi News | High Court quashes death sentence of accused; Freed from murder charge but convicted in rape case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उच्च न्यायालयाने आरोपीची फाशी केली रद्द; हत्येच्या आरोपातून सुटका, बलात्कार प्रकरणी ठरवले दोषी 

एका मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी ठाण्यातील एक कामगार अशोक मुकणे याला सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेविरोधात त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने बुधवारी त्याच्या शिक्षेत कपात केली. ...

Nawab Malik: मलिकांच्या कन्येस सुप्रिया सुळेंनी दिला धीर, राष्ट्रवादी पाठिशी खंबीर - Marathi News | Nawab Malik: Nawab gave patience to Malik's daughter, strong support of NCP | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मलिकांच्या कन्येस सुप्रिया सुळेंनी दिला धीर, राष्ट्रवादी पाठिशी खंबीर

Nawab Malik: राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याचाच संताप मुंबईत दिसून आला. ...

मेट्रोला मिळणार ६,६०४ कोटींचे ‘बूस्ट’  - Marathi News | mmrda Metro to get Rs 6604 crore boost for different projects concentrate on metro projects | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोला मिळणार ६,६०४ कोटींचे ‘बूस्ट’ 

एमएमआरडीएने आपल्या मेट्रो प्रकल्पांवर तेवढेच लक्ष केंद्रित केले आहे. ...

अंगडिया वसुली प्रकरणानंतर पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांची बदली - Marathi News | Deputy Commissioner of Police Saurabh Tripathi transferred after Angadiya recovery case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंगडिया वसुली प्रकरणानंतर पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांची बदली

याच प्रकरणात अटक झालेल्या दोन्ही पोलिसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ...