लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
'राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही'; आता भाजपानेही स्पष्ट केली भूमिका - Marathi News | 'We do not agree with the Governor's statement at all'; Said That BJP MLA Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही'; आता भाजपानेही स्पष्ट केली भूमिका

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी देखील भगतसिंह कोश्यारी यांचं विधान चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. ...

“माझ्या वक्तव्याचा विपर्यास, एका समाजाचं कौतुक दुसऱ्या समाजाचा अपमान नसतो” - Marathi News | Contrary to my statement praise of one society is not insult to another bhagatsingh koshyari on mumbai statement financial hub | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“माझ्या वक्तव्याचा विपर्यास, एका समाजाचं कौतुक दुसऱ्या समाजाचा अपमान नसतो”

मुंबईवरील वक्तव्यावर राज्यपालांचं स्पष्टीकरण ...

‘राज्यातील मराठी कष्टकऱ्यांच्या कष्टावर मुंबई उभी,’ जयंत पाटलांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार - Marathi News | ncp leader jayant patil targets governor bhagatsingh koshyari over his statment gujrati rajasthani people mumbai financial hub | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘राज्यातील मराठी कष्टकऱ्यांच्या कष्टावर मुंबई उभी,’ जयंत पाटलांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार

मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर या शहराला कोणी आर्थिक राजधानी म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका कार्यक्रमादरम्यान केलं होतं.  ...

Gajanan Kale : "नावात भगतसिंग इतकंच यांचं कर्तृत्व, बाकी वरचा कोश रिकामाच दिसतोय"; मनसेची बोचरी टीका - Marathi News | MNS Gajanan Kale Slams Bhagat Singh Koshyari Over his mumbai statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नावात भगतसिंग इतकंच यांचं कर्तृत्व, बाकी वरचा कोश रिकामाच दिसतोय"; मनसेची बोचरी टीका

MNS Gajanan Kale Slams Bhagat Singh Koshyari : राज्यपालांच्या विधानावरून विरोधकांनी भगतसिंग कोश्यारी यांच्यावर घणाघात केला आहे. यावरून मनसेने देखील जोरदार टीका केली आहे. ...

दैव बलवत्तर! विसाव्या मजल्यावरून फेकले, तरी ती जिवंत... ; मुंबईतील धक्कादायक घटना - Marathi News | Thrown from the 20th floor of building, but girl alive... ; Shocking incident in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दैव बलवत्तर! विसाव्या मजल्यावरून फेकले, तरी ती जिवंत... ; मुंबईतील धक्कादायक घटना

या घटनेसंदर्भात माहिती अशी की, गोरेगावच्या शंकरनगरमध्ये पीडित २६ वर्षीय महिला ही पती व मुलांबरोबर राहते ...

“राज्याचे राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतात हे भयंकर” - Marathi News | congress leader sachin sawant tweets governor bhagat singh koshyari comment on mumbai thane financial hum rajasthani gujratis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज्याचे राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतात हे भयंकर”

काँग्रेस नेत्याची टीका. गुजराती, राजस्थानी निघून गेल्यास मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं वक्तव्य कोश्यारी यांनी केलं होतं. ...

मुंबईतून गुजराती, राजस्थानींना काढले तर..; राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या विधानावरून नवा वाद - Marathi News | If Gujaratis and Rajasthanis are removed from Mumbai then no remaining money here; New controversy over Governor Bhagat Singh Koshyari statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतून गुजराती, राजस्थानींना काढले तर..; राज्यपालांच्या विधानावरून नवा वाद

राज्यपालांच्या विधानावरून काँग्रेस-राष्ट्रवादीने केली टीका ...

‘हॅण्ड हेल्ड टर्मिनल’ सुविधा; आता रेल्वेत मिळणार हक्काची जागा - Marathi News | 'Hand Held Terminal' facility; Now you will get your rightful seat in the railway | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘हॅण्ड हेल्ड टर्मिनल’ सुविधा; आता रेल्वेत मिळणार हक्काची जागा

कोरोना कमी झाल्यानंतर सगळे रुळावर येऊ लागले आहे असेच रेल्वे ही आता पुन्हा जोमाने सुरू झाली असून वेळापत्रकही रुळावर आले आहे ...