लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
'महाराष्ट्राचे राज्यपाल सरळ अन् सज्जन व्यक्तीमत्व, मुंबई ही सर्वांची'; रवी राणांनी केलं समर्थन  - Marathi News | MLA Ravi Rana said that Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari is a straight and gentle person. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्राचे राज्यपाल सरळ अन् सज्जन व्यक्तीमत्व, मुंबई ही सर्वांची'; रवी राणांनी केलं समर्थन 

अपक्ष आमदार रवी राणा यांनी मात्र राज्यपालांची बाजू मांडत त्यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. ...

डोक्यावरच्या टोपीचा अन् अंत:करणाच्या रंगात काहीही फरक नाही; शरद पवारांचा राज्यपालांवर निशाणा - Marathi News | NCP chief Sharad Pawar has criticized Governor Bhagat Singh Koshyari. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डोक्यावरच्या टोपीचा अन् अंत:करणाच्या रंगात काही फरक नाही; पवारांचा राज्यपालांवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. ...

अविनाश भोसलेंची लंडनमध्ये १ हजार कोटींची संपत्ती - Marathi News | Avinash Bhosle's wealth in London is 1 thousand crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अविनाश भोसलेंची लंडनमध्ये १ हजार कोटींची संपत्ती

डीएचएफएल आणि रेडियस ग्रुपकडून मिळालेल्या कर्जाचा वापर करून भोसले यांनी लंडनमध्ये घर विकत घेतले. ...

बोगस क्रीडा प्रमाणपत्रे दिली, ९२ जणांच्या नोकरीवर गदा ! - Marathi News | Bogus sports certificates were given, 92 people lost their jobs! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोगस क्रीडा प्रमाणपत्रे दिली, ९२ जणांच्या नोकरीवर गदा !

कशा पद्धतीने ही बोगस प्रमाणपत्रे मिळविण्यात आली, याचे धक्कादायक किस्से चौकशीमध्ये समोर आले. ...

Ajit Pawar on Koshyari Controversial statement : "अखंड महाराष्ट्र मराठी माणसांनी घडवला, राज्यपालांनी..."; अजित पवारांचे कोश्यारी यांच्या विधानावर सडेतोड वक्तव्य - Marathi News | Bhagat Singh Koshyari Controversial statement over Marathi Mumbai Ajit Pawar slammed with tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अखंड महाराष्ट्र मराठी माणसांनी घडवला, राज्यपालांनी..."; अजितदादा बरसले

राज्यपाल कोश्यारींच्या विधानामुळे नवा वाद ...

Eknath Shinde: मुंबईचं श्रेय कोणालाही घेता येणार नाही; बोलताना काळजी घ्या, एकनाथ शिंदेंनीही राज्यपालांचे टोचले कान - Marathi News | CM Eknath Shinde said that we as Shiv Sena do not agree with Governor Bhagat Singh Koshyari's opinion. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबईचं श्रेय कोणालाही घेता येणार नाही; बोलताना काळजी घ्या, शिंदेंनीही राज्यपालांचे टोचले कान

बाळासाहेब ठाकरेंचंही मुंबईसाठी मोठं योगदान आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ...

वेगानं येणाऱ्या मुंबई-पुणे शिवशाहीला टोल नाक्यावर अपघात, बस कंटेनरवर धडकली - Marathi News | A speeding Mumbai Pune Shivshahi bus met with an accident at the toll booth some passengers were injured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वेगानं येणाऱ्या मुंबई-पुणे शिवशाहीला टोल नाक्यावर अपघात, बस कंटेनरवर धडकली

जखमींमध्ये लहान मुलीचाही समावेश. ...

"मराठी माणसांचा अपमान केलाच, पण हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं नीच काम राज्यपालांनी केलंय!"- उद्धव ठाकरे - Marathi News | shiv sena uddhav thackeray slams governor bhagat singh koshyari maharashtra mumbai comment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मराठी माणसांचा अपमान केलाच, पण हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं नीच काम राज्यपालांनी केलंय!"- उद्धव ठाकरे

राज्यपालांनी मुंबईवर केलेल्या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ...