लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
महाराष्ट्रात गोवरच्या संशयित रुग्णांनी पार केला १० हजारांचा टप्पा - Marathi News | Suspected measles patients crossed 10,000 mark in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात गोवरच्या संशयित रुग्णांनी पार केला १० हजारांचा टप्पा

राज्यभरात १३ मृत्यू; ६५८ रुग्णांचे निदान ...

मुंबईत आले तेव्हा... बॅगेसह मी प्लॅटफॉर्मवर पडले; अभिनेत्री पर्ण पेठेची गोष्ट - Marathi News | When I came to Mumbai... I fell on the platform with my bag, actress parn pethe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईत आले तेव्हा... बॅगेसह मी प्लॅटफॉर्मवर पडले; अभिनेत्री पर्ण पेठेची गोष्ट

अमिताभ बच्चन यांची निर्मिती असलेला ‘विहीर’ हा माझा पहिला चित्रपट. ...

गुवाहाटी दौऱ्याला ११ जणांची दांडी; आमदार बच्चू कडू मात्र सहभागी - Marathi News | Guwahati tour of 11 people; MLA Bachu Kadu is bitter but involved | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुवाहाटी दौऱ्याला ११ जणांची दांडी; आमदार बच्चू कडू मात्र सहभागी

सत्तेत आल्यानंतर तब्बल ४० दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीच राज्याचा कारभार पाहिला. ...

सेंट्रल लायब्ररीच्या कामात शासनाला 107 कोटींचा अतिरिक्त फटका!  - Marathi News | An additional hit of 107 crores to the government in the work of the Central Library mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेंट्रल लायब्ररीच्या कामात शासनाला 107 कोटींचा अतिरिक्त फटका! 

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सेंट्रल लायब्ररीचे रखडलेल्या कामांची माहिती मागितली होती. ...

'काय हॉट दिसतेय, काय लुक देतेय'; शेरेबाजी करणाऱ्या विकृताला अटक, मुंबईतील प्रकार - Marathi News | Man held for taking photos of women and posting it on social media with vulgar comments in mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'काय हॉट दिसतेय, काय लुक देतेय'; शेरेबाजी करणाऱ्या विकृताला अटक, मुंबईतील प्रकार

गुन्हा दाखल झाल्यावर याप्रकरणी मालाड पोलिसांसह समतानगर सायबर पोलिसही तपास करत होते. ...

श्रद्धाच्या कॉलेजच्या मित्राची चौकशी, गुन्हे प्रकटीकरण शाखेने नोंदविला जबाब - Marathi News | Interrogation of Shraddha's college friend, statement recorded by Crime Disclosure Branch | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :श्रद्धाच्या कॉलेजच्या मित्राची चौकशी, गुन्हे प्रकटीकरण शाखेने नोंदविला जबाब

रजत हा श्रद्धाचा कॉलेजमधील मित्र असून, त्याच्या चौकशीतून या प्रकरणाबाबत माहिती मिळू शकते. वसई गुन्हे प्रकटीकरण शाखेने शुक्रवारी रजत याला बोलावून घेऊन त्याची चौकशी केली. ...

खासगी फोटोंवरुन 50 महिलांना केलं ब्लॅकमेक; टिकटॉक स्टार गजाआड, 'असा' ओढायचा जाळ्यात - Marathi News | tiktok star rajveer singh alias devasi arrest by goregaon police for blackmailing women by showing private photos | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खासगी फोटोंवरुन 50 महिलांना केलं ब्लॅकमेक; टिकटॉक स्टार गजाआड, 'असा' ओढायचा जाळ्यात

राजस्थानच्या शाही घराण्यातील असल्याचं सांगून महिलांशी मैत्री करून प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या एका भामट्याचा अखेर पर्दाफाश झाला आहे. ...

मुंबईतील सीसीटीव्हीचा दुसरा टप्पा अधिक प्रगत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती - Marathi News | The second phase of CCTV in Mumbai is more advanced, according to Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील सीसीटीव्हीचा दुसरा टप्पा अधिक प्रगत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

आजची मुंबई भयमुक्त आहे. महिलांसाठीही मुंबई हे देशातील अन्य कोणत्याही शहरापेक्षा सर्वाधिक सुरक्षित शहर आहे. ...