लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
शिक्षिकेच्या घराबाहेर फटाके सद्दूष्य स्फोटके फोडून दहशत - Marathi News | Terror by bursting firecrackers and explosives outside the teacher's house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षिकेच्या घराबाहेर फटाके सद्दूष्य स्फोटके फोडून दहशत

विरारमध्ये एका महिला शिक्षिकेच्या घराबाहेर रात्रीच्या सुमारास आरोपींकडून स्फोटके फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राणी संग्रहालयातील जेस्पा या सिंहाचा मृत्यू  - Marathi News | Jespa, a lion at the Zoological Museum of Sanjay Gandhi National Park in Borivali, died | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राणी संग्रहालयातील जेस्पा या सिंहाचा मृत्यू 

बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राणी संग्रहालयातील जेस्पा या सिंहाचा मृत्यू झाला.  ...

जपला सांस्कृतिक वारसा... भायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार - Marathi News | Preserved Cultural Heritage... Byculla Railway Station Awarded by UNESCO | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जपला सांस्कृतिक वारसा... भायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार

गॉथिक शैलीतील वास्तुकला असणारे भारतीय रेल्वेतील सर्वात जुने रेल्वे स्थानक म्हणून भायखळा स्थानकाचे नाव निघते. ...

पदवी इतकेच महत्त्व कौशल्य विकासाला, नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी आयटीआय - Marathi News | Skill development is as important as degree, ITI for neo-Buddhist students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदवी इतकेच महत्त्व कौशल्य विकासाला, नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी आयटीआय

फडणवीस : नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी आयटीआय ...

मुंबईकरांनो, डिसेंबरपर्यंत चाखा ‘मलावी’ आंब्याची चव - Marathi News | Mumbaikars, taste the taste of Chakha 'Malawi' mango till December | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबईकरांनो, डिसेंबरपर्यंत चाखा ‘मलावी’ आंब्याची चव

८०० बॉक्स दाखल : आफ्रिकन देशात जगविली कोकणातील कलमे ...

राष्ट्रीय अवयवदान दिन यावर्षी रद्द, पुढच्या वर्षापासून तारीखही बदलली - Marathi News | National Organ Donation Day was canceled this year, the date has also been changed from next year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रीय अवयवदान दिन यावर्षी रद्द, पुढच्या वर्षापासून तारीखही बदलली

आजऐवजी पुढच्या वर्षापासून ३ ऑगस्टला होणार साजरा ...

इन्स्टाग्रामच्या मैत्रीने लावला ७ लाखांचा चुना; चेंबुरमधील बेस्ट चालकाच्या पत्नीची फसवणूक - Marathi News | 7 lakh fraud by friendship of Instagram; Cheating wife of best driver in Chembur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इन्स्टाग्रामच्या मैत्रीने लावला ७ लाखांचा चुना; चेंबुरमधील बेस्ट चालकाच्या पत्नीची फसवणूक

तक्रारदार महिची अमेरिकेचा रहिवासी म्हणवणाऱ्या एका व्यक्तीशी मैत्री झाली. ...

महाराष्ट्रात गोवरच्या संशयित रुग्णांनी पार केला १० हजारांचा टप्पा - Marathi News | Suspected measles patients crossed 10,000 mark in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात गोवरच्या संशयित रुग्णांनी पार केला १० हजारांचा टप्पा

राज्यभरात १३ मृत्यू; ६५८ रुग्णांचे निदान ...