लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मनोरा आमदार निवासाच्या कामाला अखेर जानेवारीचा मुहूर्त - Marathi News | Manora MLA Niwas work is finally due in January | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोरा आमदार निवासाच्या कामाला अखेर जानेवारीचा मुहूर्त

मनोरा आमदार निवासाचे बांधकाम लवकर सुरू व्हावे यासाठी आम्ही निविदा प्रकाशित केली होती ...

मुंबई जिल्हा उपनगर फेडरेशन निवडणुकीत शिवसेनेचा भगवा, अध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर - Marathi News | Shiv Sena's saffron in Mumbai District Suburban Federation elections, Abhishek Ghosalkar as President | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई जिल्हा उपनगर फेडरेशन निवडणुकीत शिवसेनेचा भगवा, अध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर

झालेल्या संचालक पदाच्या निवडणुकीत अध्यक्ष, सचिव व खजिनदार पदाची निवडणूक घेण्यात आली. मुंबई जिल्हा उपनगर कौ. ऑप. हौसिंग फेडेरेशनच्या कार्यालयात संपन्न झालेल्या निवडणूक निकालानंतर शिवसैनिकांनी फटाके व गुलाल उधळत एकच जल्लोष केला.  ...

विनम्र अभिवादन... मंत्रालयात लागले महात्मा फुले अन् सावित्रीबाईंचे तैलचित्र - Marathi News | Oil paintings of Mahatma Jyotiba and Savitribai Phule were put up in the ministry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनम्र अभिवादन... मंत्रालयात लागले महात्मा फुले अन् सावित्रीबाईंचे तैलचित्र

मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनीही महात्मा फुलेंच्या स्मृतींनी अभिवादन केले.    ...

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वेच्या वेळेत पुन्हा बदल, पहिली मेट्रो सकाळी ५.३० वाजता सुटणार - Marathi News | Versova-Andheri-Ghatkopar metro train time again changed, the first metro will departed at 5.30 am | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वेच्या वेळेत पुन्हा बदल, पहिली मेट्रो सकाळी ५.३० वाजता सुटणार

८ जून २०१४ पासून आतापर्यंत म्हणजे ८ वर्षे ५ महिन्यात मेट्रोने ७६ कोटींपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक केली आहे. ...

पोलिस भरती : वेबसाइट हँगने सर्वांची तारांबळ, मुदतवाढ देण्याची मुंडेंची मागणी - Marathi News | Police Recruitment : Website hangs everyone, Munde's demand for extension | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिस भरती : वेबसाइट हँगने सर्वांची तारांबळ, मुदतवाढ देण्याची मुंडेंची मागणी

अर्ज अपलोड होईना, चलनही भरता येईना; उमेदवारांवर कॅफेबाहेर रात्र काढण्याची वेळ ...

गुजरात निवडणूक : गांधींंच्या जन्मभूमीत पाचव्यांदा दोघे आमने-सामने - Marathi News | Gujrat Election: The two face each other for the fifth time in the birthplace of Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणूक : गांधींंच्या जन्मभूमीत पाचव्यांदा दोघे आमने-सामने

‘साम-दाम’सह काट्याची लढाई ...

६१ लाख भारतीयांचा डेटा विक्रीला, फोन नंबरसह एरियाचा कोड होतंय सेल - Marathi News | Data of 61 lakh Indians for sale, including phone number and area code | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६१ लाख भारतीयांचा डेटा विक्रीला, फोन नंबरसह एरियाचा कोड होतंय सेल

हॅकर्स विकत आहेत फोन नंबरसह एरियाचा कोड ...

10 लाख विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर अचानक बंदी, नोटिफिकेशन जारी झाल्याने खळबळ - Marathi News | Excitement due to sudden ban on scholarship of 10 lakh students, notification issued | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :10 लाख विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर अचानक बंदी, नोटिफिकेशन जारी झाल्याने खळबळ

अल्पसंख्याक प्री-मॅट्रिक स्कॉलरशिप : नोटिफिकेशन जारी झाल्याने खळबळ ...