लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
टॅक्सीत अमेरिकन महिलेसमोर अश्लील चाळे; अंधेरीमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | An American woman who came to India for work was molested in a taxi in front of her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टॅक्सीत अमेरिकन महिलेसमोर अश्लील चाळे; अंधेरीमधील धक्कादायक प्रकार

तक्रारदार महिला शेजारच्या जिल्ह्यात काही काम आटोपून मुंबईतील राहत्या घरी जात होती. ...

आम्ही काम करायला निघालोय, काम करून लोकांना दाखवू - मंगलप्रभात लोढा - Marathi News | Cleanliness campaign in Mumbai from 1st to 31st December; Renovation of more than 600 toilets | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही काम करायला निघालोय, काम करून लोकांना दाखवू - मंगलप्रभात लोढा

या अभियानात २ लाखांहून अधिक नागरिक सहभागी होणार आहेत अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली. ...

मध्यरात्री ‘तिच्या’ऐवजी सलमानला आला थेट पोलिसांचाच फोन - Marathi News | In the middle of the night, instead of 'her', Salman got a call directly from the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्यरात्री ‘तिच्या’ऐवजी सलमानला आला थेट पोलिसांचाच फोन

पोलिसांच्या कारवाईमुळे या मजनूचे प्रेमाचे वेड उतरले असून मुलीनेही सुटकेचा नि:श्वास सोडला. ...

राज्यपाल कोश्यारींच्या पदमुक्तीची दिवसभर चर्चा, राजभवनने स्पष्टच सांगितलं - Marathi News | Governor Koshyari's resignation was discussed throughout the day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यपाल कोश्यारींच्या पदमुक्तीची दिवसभर चर्चा, राजभवनने स्पष्टच सांगितलं

राजभवनाकडून इन्कार; म्हणाले, तथ्य नाही ...

RBIने मुंबईतील या मोठ्या बँकेवर केली कठोर कारवाई, या बँकेत तुमचं खातं तर नाही ना? - Marathi News | Reserve Bank of India: RBI took strict action against this Zoroastrian Co operative Bank in Mumbai, don't you have an account in this bank? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :RBIने मुंबईतील या मोठ्या बँकेवर केली कठोर कारवाई, या बँकेत तुमचं खातं तर नाही ना?

Zoroastrian Co operative Bank: काही आवश्यक सूचनांचे पालन न केल्याने आरबीआयने मुंबईतील झोरोस्ट्रियन सहकारी बँकेवर(Zoroastrian Co-operative Bank) दंडात्मक कारवाई केली आहे. या बँकेला १.२५ कोटी रुपये एवढा दंड ठोठावण्यात आला आहे. ...

छोटा शकीलच्या साडूने हडपली २५ कोटींची मालमत्ता - Marathi News | Chhota Shakeel's sadu grabbed property worth 25 crores | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :छोटा शकीलच्या साडूने हडपली २५ कोटींची मालमत्ता

त्यांच्या आणखी सहा साथीदारांचा शोध पोलिस घेत आहेत.  ...

मनोरा आमदार निवासाच्या कामाला अखेर जानेवारीचा मुहूर्त - Marathi News | Manora MLA Niwas work is finally due in January | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोरा आमदार निवासाच्या कामाला अखेर जानेवारीचा मुहूर्त

मनोरा आमदार निवासाचे बांधकाम लवकर सुरू व्हावे यासाठी आम्ही निविदा प्रकाशित केली होती ...

मुंबई जिल्हा उपनगर फेडरेशन निवडणुकीत शिवसेनेचा भगवा, अध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर - Marathi News | Shiv Sena's saffron in Mumbai District Suburban Federation elections, Abhishek Ghosalkar as President | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई जिल्हा उपनगर फेडरेशन निवडणुकीत शिवसेनेचा भगवा, अध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर

झालेल्या संचालक पदाच्या निवडणुकीत अध्यक्ष, सचिव व खजिनदार पदाची निवडणूक घेण्यात आली. मुंबई जिल्हा उपनगर कौ. ऑप. हौसिंग फेडेरेशनच्या कार्यालयात संपन्न झालेल्या निवडणूक निकालानंतर शिवसैनिकांनी फटाके व गुलाल उधळत एकच जल्लोष केला.  ...