लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
विद्यार्थांचा शालेचा प्रवास धोक्याचा... - Marathi News | School trip dangerous in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थांचा शालेचा प्रवास धोक्याचा...

विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक; ७ महिन्यांत ३५९ वाहनांवर कारवाई ...

ज्युनियर मेहमूद यांची प्रकृती चिंताजनक - Marathi News | Junior Mehmood's condition is critical | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्युनियर मेहमूद यांची प्रकृती चिंताजनक

बालवयापासूनच विविधांगी सिनेमांमध्ये अभिनय करत आपला वेगळा ठसा उमटवणारे अभिनेते ज्युनियर मेहमूद यांची प्रकृती चिंताजनक आहे. ...

ग्रंथोत्सवाच्या निर्णयावर केवळ प्रशासकीय छाप; निर्णयामुळे लोकसहभाग कमी होण्याचा धोका, संघटनांची भूमिका - Marathi News | Only an administrative impression on the decision of the Grantotsava Risk of reducing public participation due to decisions, role of organizations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्रंथोत्सवाच्या निर्णयावर केवळ प्रशासकीय छाप; निर्णयामुळे लोकसहभाग कमी होण्याचा धोका, संघटनांची भूमिका

राज्यातील सर्व जिल्ह्यांत महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण अंतर्गत ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ...

दिंडोशीत रहदारीमुक्त रस्त्यावर १० हजार चिमुरडे सादर करणार आपली कला - Marathi News | 10000 children will perform their art on a traffic free road in Dindoshi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशीत रहदारीमुक्त रस्त्यावर १० हजार चिमुरडे सादर करणार आपली कला

स्वेट ऑन स्ट्रीट इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. ...

'मुंबै महोत्सवा'च्या संकेतस्थळाचे अनावरण! जीवनाधारचे सामाजिक कार्य गौरवास्पद - अरविंद सावंत - Marathi News | unveiling of the website of Mumbai Mahotsav Jeevanadhar's social work is glorious - Arvind Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुंबै महोत्सवा'च्या संकेतस्थळाचे अनावरण! जीवनाधारचे सामाजिक कार्य गौरवास्पद - अरविंद सावंत

३१ डिसेंबर ते ४ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या सातव्या ‘मुंबै महोत्सवा’च्या संकेतस्थळाचे नुकतेच अनावरण करण्यात आले. ...

वर्सोवा ते विरार सागरी सेतूला विरोध करण्यासाठी संयुक्त सभेचे आयोजन - Marathi News | Organized joint meeting to oppose Versova to Virar sea bridge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोवा ते विरार सागरी सेतूला विरोध करण्यासाठी संयुक्त सभेचे आयोजन

श्री हरबादेवी ग्रामदेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महेश पाटील व सचिव संतोष कोळी यांनी ही माहिती दिली. ...

मॉरिशसला लवकरच बहुउद्देशीय संकुल; राज्य शासनाकडून आठ कोटी रुपयांची तरतूद - Marathi News | multipurpose complex soon to mauritius provision of eight crore rupees from the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॉरिशसला लवकरच बहुउद्देशीय संकुल; राज्य शासनाकडून आठ कोटी रुपयांची तरतूद

तब्बल आठ कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली आहे. ...

नेमकी कसली वसुली सुरू आहे? अमोल कोल्हेंच्या गंभीर आरोपांना वाहतूक शाखेचं प्रत्युत्तर - Marathi News | mumbai traffic police Department response to ncp Amol Kolhe serious allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेमकी कसली वसुली सुरू आहे? अमोल कोल्हेंच्या गंभीर आरोपांना वाहतूक शाखेचं प्रत्युत्तर

अमोल कोल्हेंनी 'एक्स'वर लिहिलेल्या पोस्टला प्रत्युत्तर देत मुंबई वाहतूक पोलिसांनी वसुलीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ...