जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
मुंबई विद्यापीठ FOLLOW Mumbai university, Latest Marathi News
मुंबई विद्यापीठातील विद्यार्थिनींच्या निवासासाठी विद्यापीठाची दोन वसतिगृहे अपुरी पडत असल्याने मंत्रालयाशेजारी मादाम कामा वसतिगृह उभारले. ...
पालक-बालक नाते हे मानवाच्या व्यक्तिमत्त्व विकासातील आधारभूत नाते असते, पण पालकत्वाचे प्रशिक्षण आपल्याकडे अभावानेच दिले जाते. ...
राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’वर मुंबई विद्यापीठाची मोहोर ...
एकीकडे मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला २० कोटींचा निधी देण्याचा आयुक्तांच्या निर्णयाला महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह सत्ताधारी पक्षाने विरोध केला आहे. ...
मुंबई विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना, अमेरिकेतील पेन्सिलव्हेनिया स्टेट येथील अनेक नामांकित उच्च शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेण्यासाठी मुंबई विद्यापीठाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ...
संरक्षक भिंत बांधण्याची सुरक्षा रक्षकाची मागणी ...
मुंबई विद्यापीठामध्ये लक्ष्मणराव इनामदार स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या व्याख्यानामध्ये उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे संबोधित करणार आहेत. ...
मुंबई विद्यापीठातर्फे प्रथमच आॅनलाइन घेण्यात येणारी पीएच.डी प्रवेश परीक्षा (पेट) रविवार २३ डिसेंबर, २०१८ रोजी होणार आहे. आधी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा १६ डिसेंबरला आयोजित करण्यात आली होती. ...