लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठ

Mumbai university, Latest Marathi News

बांधकामाच्या नावाखाली बंद असलेल्या विद्यार्थी वसतिगृहात कर्मचाऱ्यांचे वास्तव्य - Marathi News |  Employees are staying in student hostels closed under construction name | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांधकामाच्या नावाखाली बंद असलेल्या विद्यार्थी वसतिगृहात कर्मचाऱ्यांचे वास्तव्य

विद्यापीठातील इमारतींच्या बांधकामातील अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली असून याची प्रकरणे मागील काही दिवसांपासून सातत्याने समोर येत आहेत. ...

मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल मान्यतेसाठी यूजीसी तज्ज्ञांची समिती पाहणी करणार - Marathi News |  The UGC Expert Committee will look into the recommendations of the University of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल मान्यतेसाठी यूजीसी तज्ज्ञांची समिती पाहणी करणार

गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबई विद्यापीठामार्फत आयडॉल (दूर व मुक्त शिक्षण संस्था) देणाऱ्या आयडॉलच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ...

पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही ‘दीक्षा’ - Marathi News |  Students not getting re-evaluation will get 'initiation' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही ‘दीक्षा’

पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण झालेल्या विधि शाखेच्या अनेक विद्यार्थ्यांची नावे मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभ यादीत समाविष्ट नसल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीवर साडेसात लाखांंचा खर्च - Marathi News |  The cost of 14 million rupees for the election of the University of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीवर साडेसात लाखांंचा खर्च

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर जाणाऱ्या १० नोंदणीकृत पदवीधारकांच्या निवडणुकीत मुंबई विद्यापीठाने जवळपास साडेसात लाख रुपये खर्च केल्याचे माहितीच्या अधिकाराअंतर्गत उघडकीस आले आहे. ...

पश्चिम विभाग खो-खो स्पर्धा : मुंबई विद्यापीठ संघाला जेतेपद - Marathi News | West Zone Kho-Kho Competition: Mumbai University won the title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पश्चिम विभाग खो-खो स्पर्धा : मुंबई विद्यापीठ संघाला जेतेपद

मुंबई विद्यापीठाने पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ मुलांच्या खो-खो स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले ...

मुंबई विद्यापीठावर ३४ वर्षांत पहिल्यांदा अपात्रतेची नामुष्की - Marathi News | For the first time in 34 years, the disproportionate disqualification was made at the University of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठावर ३४ वर्षांत पहिल्यांदा अपात्रतेची नामुष्की

पुणे विद्यापीठात झालेल्या ‘युवास्पंदन’ या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ युवक महोत्सवात सहभागी झालेली विद्यार्थिनी अपात्र ठरल्यामुळे मुंबई विद्यापीठाचा संपूर्ण संघ बाद ठरला आहे. ...

उच्च शिक्षण विभागासाठी विद्यापीठात अनेक महत्त्वाचे निर्णय होणार - Marathi News |  There will be many important decisions in the university for higher education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उच्च शिक्षण विभागासाठी विद्यापीठात अनेक महत्त्वाचे निर्णय होणार

  वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकांचे बिगुल वाजले, प्राचार्य पदांच्या भरतीवरील बंदी उठविली, प्राध्यापक भरतीचा अध्यादेश, तासिका तत्त्वावरील मानधन वाढविले हे महत्त्वाचे निर्णय ठरले. ...

पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार झाला उघड, इंटरकॉम सेवा ८ महिने बंद - Marathi News | University of Mumbai re-opened, Intercom service closed for 8 months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार झाला उघड, इंटरकॉम सेवा ८ महिने बंद

मुंबई विद्यापीठ आणि तेथे विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सोईसुविधांचा अभाव हे जणू समीकरणच झाले आहे. मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाचा भोंगळ कारभार रोज नव्याने समोर येत असताना त्यात आणखी नवी भर पडली आहे. ...