लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

Coronavirus: टेंडर न काढताच कोट्यवधीच्या कामाचं वाटप; भाजपाचा ठाकरे पिता-पुत्रांवर गंभीर आरोप - Marathi News | Coronavirus: BJP MLA Nitesh Rane allegation on CM Uddhav Thackeray & Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: टेंडर न काढताच कोट्यवधीच्या कामाचं वाटप; भाजपाचा ठाकरे पिता-पुत्रांवर गंभीर आरोप

फक्त मित्रमंडळींना खुश करण्यासाठी मुंबईकरांच्या जीवाशी खेळताय, इतकी वर्ष मुंबई महापालिकेत सत्ता आहे, बॉडी बॅगमध्ये २०-२० टक्के कमिशन खाल्ल जातं असा आरोप नितेश राणेंनी शिवसेनेवर केला आहे. ...

CoronaVirus News : मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेचं ‘मिशन झीरो’ - Marathi News | CoronaVirus News : Brihanmumbai Municipal Corporation 'Mission Zero' for prevent corona outbreak in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेचं ‘मिशन झीरो’

CoronaVirus News : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने काही विभागांमध्ये शीघ्र कृती कार्यक्रम आखला आहे. ...

"पंतप्रधानपद लांब राहिलं, आधी मुंबईचा पुढचा महापौर शिवसेनेचा करून दाखवा!" - Marathi News | BJP leader Nitesh Rane has criticized Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पंतप्रधानपद लांब राहिलं, आधी मुंबईचा पुढचा महापौर शिवसेनेचा करून दाखवा!"

उद्धव ठाकरेंच्या या विधानावर भाजपाचे नेते नितेश राणे टोला लगावला आहे. ...

CoronaVirus News: कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आता थेट पालिकेकडे - Marathi News | Corona test report not to be shared directly with patients says BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आता थेट पालिकेकडे

प्रशासनाचा निर्णय; रुग्णांना अहवाल पाठविण्यास प्रयोगशाळांना बंदी  ...

Coronavirus: मुंबई महापालिकेचा अजब फतवा; कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास रुग्णाला सांगू नका, तर... - Marathi News | Coronavirus: No Positive test report shall be shared with patient dierctly Says BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: मुंबई महापालिकेचा अजब फतवा; कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास रुग्णाला सांगू नका, तर...

मुंबई महापालिकेच्या आदेशावर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ...

डेंग्यू, मलेरियावर महापालिकेचे ड्रोनास्त्र - Marathi News | Municipal drones on dengue, malaria | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डेंग्यू, मलेरियावर महापालिकेचे ड्रोनास्त्र

डासांचे अड्डे शोधण्यास सुरुवात; दाटीवाटीच्या लोकवस्तीमध्ये फवारणी ...

CoronaVirus News: संकट काळात मदत करणारा महापालिकेचा अ‍ॅप - Marathi News | CoronaVirus News: Municipal app to help in times of crisis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: संकट काळात मदत करणारा महापालिकेचा अ‍ॅप

एसओएस सुविधा सुरू : मित्र, नातेवाइकांना पोहोचणार सूचना ...

Lockdown: ‘त्या’ कर्मचाऱ्यांसाठी मुंबईची लोकल सुरु करणार?; महापालिका, रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा - Marathi News | Lockdown: Mumbai local to start for essential employees ?; Decision will be soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown: ‘त्या’ कर्मचाऱ्यांसाठी मुंबईची लोकल सुरु करणार?; महापालिका, रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा

राज्यात मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळल्याने मुंबईची लाइफलाईन लोकल पुन्हा कधी सुरु करणार? हाच प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. ...