लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका, मराठी बातम्या

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

विकासकामांचा ३५ टक्के निधी वाया? पूल, घनकचरा व्यवस्थापनावर प्रशासनाकडून अधिक खर्च - Marathi News | 35 percent of development funds wasted Administration spending more on bridges, solid waste management | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विकासकामांचा ३५ टक्के निधी वाया? पूल, घनकचरा व्यवस्थापनावर प्रशासनाकडून अधिक खर्च

एकूण तरतुदीपैकी विकासकामांचा ३५ टक्क्यांहून अधिक निधी वाया जाण्याची शक्यता आहे. ...

प्रदूषणनियंत्रणाच्या विविध उपाययोजना या केवळ दाखविण्यापुरत्याच; मुंबई उच्च न्यायालयाचा संताप - Marathi News | Various pollution control measures are just for show Mumbai High Court expresses anger | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदूषणनियंत्रणाच्या विविध उपाययोजना या केवळ दाखविण्यापुरत्याच; मुंबई उच्च न्यायालयाचा संताप

राज्य सरकार, एमपीसीबी, पालिकेला घेतले फैलावर ...

दिल्ली निवडणुकीत ठाकरे गटाचा ‘आप’ला पाठिंबा, आता मुंबईत स्वबळाची तयारी? संजय राऊत म्हणाले... - Marathi News | sanjay raut reaction on thackeray group likely to preparing for contest at its own for upcoming mumbai municipal election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्ली निवडणुकीत ठाकरे गटाचा ‘आप’ला पाठिंबा, आता मुंबईत स्वबळाची तयारी? संजय राऊत म्हणाले...

Sanjay Raut On Upcoming Mumbai Municipal Corporation Election: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पाठिंबा देत आहोत, कारण आम आदमी पक्षाने महाराष्ट्राच्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा दिला होता, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...

माघी गणेशोत्सवापासून बाप्पांची मूर्ती शाडूची; उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू - Marathi News | Bappa's idol to be covered with mud from Maghi Ganeshotsav; Implementation of High Court order begins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माघी गणेशोत्सवापासून बाप्पांची मूर्ती शाडूची; उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू

मुंबई महापालिकेने परिपत्रक काढत केली अंमलबजावणी ...

मातोश्रीवरील बैठकीत पदाधिकाऱ्यांचा स्वबळावर लढण्याचा सूर; उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार - Marathi News | Meeting at Matoshree regarding municipal elections, office bearers advise to contest on their own, Uddhav Thackeray will take the final decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मातोश्रीवरील बैठकीत पदाधिकाऱ्यांचा स्वबळावर लढण्याचा सूर; उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार

उद्धव यांनी २६ आणि २७ डिसेंबर रोजी मातोश्री येथे मुंबईतील १६ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला होता. ...

दादरमध्ये बॅनर काढण्यावरुन समाधान सरवणकर आक्रमक; महेश सावंत म्हणाले, "बापाच्या पुण्याईवर..." - Marathi News | Dispute between MLA Mahesh Sawant and Sada Saravankar over putting up a banner in Dadar flower market | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादरमध्ये बॅनर काढण्यावरुन समाधान सरवणकर आक्रमक; महेश सावंत म्हणाले, "बापाच्या पुण्याईवर..."

दादरच्या मीनाताई ठाकरे फुल मंडईत दोन्ही शिवसेना गटांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळालं. ...

"मी त्यांच्याकडे बघत नाही"; मनसेबाबत विचारताच आदित्य ठाकरेंचा खोचक टोला - Marathi News | Aditya Thackeray criticizes MNS Mumbai Municipal Corporation election plan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी त्यांच्याकडे बघत नाही"; मनसेबाबत विचारताच आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

महापालिका निवडणूक मनसे महायुतीसोबत लढणार असल्याचे विचारताच आदित्य ठाकरेंनी टोला लगावला आहे. ...

पुन्हा स्वबळावर की आता युती? महापालिका निवडणुकीला राज ठाकरेंचे काय ठरले? मनसे बैठकीत निर्णय? - Marathi News | mns leader sandeep deshpande told about on its own again or now an alliance what decision raj thackeray to take about upcoming municipal elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुन्हा स्वबळावर की आता युती? महापालिका निवडणुकीला राज ठाकरेंचे काय ठरले? मनसे बैठकीत निर्णय?

MNS Chief Raj Thackeray: योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील, असे सांगताना मनसे नेत्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबतच्या चर्चांवर सूचक विधान केले आहे. ...