मुंबई महानगरपालिका, मराठी बातम्या FOLLOW Mumbai municipal corporation, Latest Marathi News
पालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात सहा हजार २०० कोटी रुपये कर गोळा करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ...
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा उद्धव सेनेचा विचार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले. त्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष सावध झाले आहेत. ...
यासाठी पालिकेला कोणताही खर्च येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे ...
शहर आणि उपनगरांतील वाढती अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर लवकरच हातोडा ...
महानगर पालिका निवडणुकीत आम्ही स्वबळावर लढणार असल्याचा पुनरुच्चार खासदार संजय राऊत यांनी केला आहे ...
महापालिकेची राज्यसरकारकडील थकबाकी गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे. ...
शिंदेसेनेचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांचीही नुकतीच बैठक झाली ...
मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला न्यायालयाकडून निर्देश ...