लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका, मराठी बातम्या

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मोहम्मद अली रोड झाला 'फेरीवालामुक्त'; महापालिकेची अतिक्रमणाविरोधात मोहीम - Marathi News | Mohammad Ali Road becomes hawker free Municipal Corporation launches campaign against encroachment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोहम्मद अली रोड झाला 'फेरीवालामुक्त'; महापालिकेची अतिक्रमणाविरोधात मोहीम

मुंबईतला २० प्रमुख रस्त्यांचा उल्लेख करीत अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचे निर्देश न्यायालयाने दिल्यानंतर महापालिका आयुक्तांच्या आदेशाने कारवाईला सुरुवात झाली आहे. ...

चित्रपट, नाटक पाहणे महागणार? करमणूक करवाढीचा महापालिकेचा प्रस्ताव - Marathi News | Will it become more expensive to watch movies and plays? Municipal Corporation proposes to increase entertainment tax | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चित्रपट, नाटक पाहणे महागणार? करमणूक करवाढीचा महापालिकेचा प्रस्ताव

Mumbai News: महापालिकेने करमणूक कराच्या दरांत वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला असून, तो मंजुरीसाठी राज्य सरकारच्या नगर विकास खात्याकडे पाठविला आहे. ...

दहा वर्षांत पालिकेत ७०० फायली गायब, कालबद्ध चौकशीची मागणी - Marathi News | 700 files missing in municipality in ten years, demand for time-bound inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहा वर्षांत पालिकेत ७०० फायली गायब, कालबद्ध चौकशीची मागणी

पश्चिम उपनगरात मोकळ्या जागेत केलेल्या रेस्टाॅरंटच्या बांधकामाची माहिती ‘माहिती अधिकारात’ मागितल्यावर संबंधित फाईल ‘मिसिंग’ आहे, असे लेखी उत्तर या खात्याने दिले आहे.  ...

२५ वर्षांत पालिकेचा थकला सहा हजार कोटींचा कर, २५ मालमत्तांचा लिलाव अंतिम टप्प्यात - Marathi News | BMC owes Rs 6,000 crore in taxes in 25 years, auction of 25 properties in final stage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२५ वर्षांत पालिकेचा थकला सहा हजार कोटींचा कर, २५ मालमत्तांचा लिलाव अंतिम टप्प्यात

सुमारे ५०० थकबाकीदार मोठे विकासक आणि व्यावसायिक संस्था आहेत. ...

खुर्ची सुटेना! बदली होऊनही पुन्हा बिलिंग विभागामध्येच कार्यरत - Marathi News | The chair is not vacant! Despite being transferred, he is still working in the billing department. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खुर्ची सुटेना! बदली होऊनही पुन्हा बिलिंग विभागामध्येच कार्यरत

पालिकेच्या एका माजी उपायुक्तांच्या आशीर्वादाने हे सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली असली, तरी विभाग प्रमुख मात्र हा मानवतेचा दृष्टिकोन असल्याचे सांगतात.  ...

निवडणूक कामासाठी गेलेले ५८६ कर्मचारी परतलेच नाहीत, पालिकेने ४७ जणांचा पगार रोखला - Marathi News | 586 employees who went for election work did not return, BMC withheld salaries of 47 people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक कामासाठी गेलेले ५८६ कर्मचारी परतलेच नाहीत, पालिकेने ४७ जणांचा पगार रोखला

विधानसभा निवडणुकीच्या विविध कामांसाठी पालिकेच्या हजारो कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. निवडणुका घोषित झाल्यानंतर प्रशिक्षण, प्रचार, मतदान तसेच मतमोजणीसाठी ते कार्यरत होते.  ...

औषधे खरेदीत पालिकेचे कोट्यवधींचे नुकसान? - Marathi News | BMC loses crores in medicine purchase? The municipality denies that there is any information about the loss in the letter. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औषधे खरेदीत पालिकेचे कोट्यवधींचे नुकसान?

पत्रात नुकसानीची माहिती नसल्याची पालिकेकडून सारवासारव  ...

फिक्स डिपॉझिटला १० हजार कोटींचा फटका, दीड लाख कोटींच्या प्रकल्प खर्चाचे महापालिकेला जड झाले ओझे - Marathi News | Fixed deposits hit by Rs 10,000 crore, burden on municipal corporation for project cost of Rs 1.5 lakh crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फिक्स डिपॉझिटला १० हजार कोटींचा फटका, दीड लाख कोटींच्या प्रकल्प खर्चाचे महापालिकेला जड झाले ओझे

चालू आर्थिक वर्षात १० हजार कोटी राखीव निधीतून घेण्यात आले आहेत, तर ११ हजार कोटी रुपयांचे अंतर्गत कर्ज काढण्यात आले आहे. ...