लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
रोहित शर्माकडे मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद का सोपवलं? सचिन तेंडुलकरनं सांगितलं कारण - Marathi News | That's why Rohit Sharma is the captain of Mumbai Indians, Say Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माकडे मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद का सोपवलं? सचिन तेंडुलकरनं सांगितलं कारण

भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा सध्या भलत्याच फॉर्मात आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत रोहितनं पाच शतकं झळकावली असून 647 धावांसह तो अव्वल स्थानावरही आहे. ...

मुंबई इंडियन्सकडून पोलिसांनी वसूल केले ३.५५ लाख - Marathi News | Police recovered 3.55 lakh from Mumbai Indians | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई इंडियन्सकडून पोलिसांनी वसूल केले ३.५५ लाख

आयपीएल-१२ मधील विजेत्या मुंबई इंडियन्स संघाने काढलेल्या विजयी रॅलीबद्दल माहिती अधिकार कायद्यांतर्गत विचारणा केल्यानंतर, मुंबई पोलिसांनी संघाच्या आयोजकाकडून ३ लाख ५५ हजार रुपये वसूल केले आहेत. ...

मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजावर दोन वर्षांची बंदी; बीसीसीआयला दिला धोका - Marathi News | Mumbai Indians fast bowlers get banned for two years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजावर दोन वर्षांची बंदी; बीसीसीआयला दिला धोका

मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूने बीसीसीआयला धोका दिला आहे. ...

ICC World Cup 2019 : मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माला आणलं अडचणीत; असं नेमकं काय झालं?  - Marathi News | ICC World Cup 2019:This is gonna get me into trouble; Rohit Sharma reaction on Mumbai Indians that tweet, Know why? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माला आणलं अडचणीत; असं नेमकं काय झालं? 

ICC World Cup 2019: भारत-पाकिस्तान लढतीत हिटमॅन रोहित शर्माचा करिष्मा पाहायला मिळाला. रोहितनं पाकिस्तानच्या गोलंदाजांची धु धु धुलाई केली. ...

Video रोहित शर्माला 'हिटमॅन' हे टोपणनाव दिलं कोणी, माहितीय का? - Marathi News | Video Rohit Sharma opens up about the origin of his nickname 'Hitman' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video रोहित शर्माला 'हिटमॅन' हे टोपणनाव दिलं कोणी, माहितीय का?

भारताच्या वन डे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने त्याला 'हिटमॅन' हे टोपणनाव कोणी दिले, याबाबतचा खुलासा केला आहे. ...

IPL 2019 : CSK च्या चाहत्यांच्या पाठिंब्याने भारावला शेन वॉटसन, पाहा Video - Marathi News | IPL 2019: Shane Watson touched by CSK fans' support, says keen on coming back next year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : CSK च्या चाहत्यांच्या पाठिंब्याने भारावला शेन वॉटसन, पाहा Video

IPL 2019: इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या पर्वातील जेतेपदाच्या लढतीत मुंबई इंडियन्सने बाजी मारली. ...

IPLचा चषक घेऊन नीता अंबानी सिद्धिविनायकाच्या चरणी! - Marathi News | Nita Ambani Takes IPL Trophy To Siddhivinayak | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPLचा चषक घेऊन नीता अंबानी सिद्धिविनायकाच्या चरणी!

IPL 2019 : मुंबईच्या विजयाचे पडद्यामागचे शिलेदार आहेत तरी कोण, जाणून घ्या या व्हिडीओमधून... - Marathi News | IPL 2019: Mumbai Indian's coaches are also important, watch this video ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबईच्या विजयाचे पडद्यामागचे शिलेदार आहेत तरी कोण, जाणून घ्या या व्हिडीओमधून...

मुंबईच्या विजयाचे पडद्यामागचे शिलेदार आहेत तरी कोण, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी हा व्हिडीओ तुम्हाला आवर्जुन पाहावा लागेल. ...